लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
केमिस्ट्रीच्या क्लासमध्ये अचानक बेशुद्ध पडला 9 वीचा विद्यार्थी; हार्ट अटॅकमुळे गमावला जीव - Marathi News | lucknow 9th class student heart attack in chemistry class cpr doctor shocked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केमिस्ट्रीच्या क्लासमध्ये अचानक बेशुद्ध पडला 9 वीचा विद्यार्थी; हार्ट अटॅकमुळे गमावला जीव

केमिस्ट्रीचा क्लास सुरू असताना 9वीत शिकणारा विद्यार्थी अचानक बेशुद्ध पडला. मुलाला उचलून टेबलावर ठेवलं, पण त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. ...

आता रेल्वे अपघातग्रस्तांना १० पट अधिक नुकसान भरपाई मिळणार! - Marathi News | Indian Railways Increases Compensation for Train Accident Victims from ₹50,000 to ₹5 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता रेल्वे अपघातग्रस्तांना १० पट अधिक नुकसान भरपाई मिळणार!

सुधारित सानुग्रह अनुदानाची रक्कम १८ सप्टेंबरपासून लागू केली जाईल. ...

चंद्रावर झाली सकाळ, आता ISRO चंद्रयान-३ च्या लँडर आणि रोव्हरला जागवणार? मिळतेय अशी माहिती - Marathi News | It's morning on the moon, now ISRO will wake up the lander and rover of Chandrayaan-3? Getting information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रावर झाली सकाळ, आता ISRO चंद्रयान-३ च्या लँडर, रोव्हरला जागवणार? मिळतेय अशी माहिती

Chandrayaan-3: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने चंद्रावर पाठवलेल्या चंद्रयान-३ चा लँडर आणि रोव्हर मॉड्युल पुन्हा एकदा अॅक्टिव्ह करण्याची तयारी सुरू आहे. ...

"राष्ट्रपतींना नव्या संसदेच्या उद्घाटनासाठी आमंत्रण नव्हते, कारण त्या...", उदयनिधी स्टॅलिन यांचे पुन्हा सनातन धर्मावर वक्तव्य  - Marathi News | sanatan row dmk leader udhaynidhi stalin said president droupadi murmu not invited in new parliament as she is widow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राष्ट्रपतींना नव्या संसदेच्या उद्घाटनासाठी आमंत्रण नव्हते, कारण त्या..."

संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यावरुन उदयनिधी स्टॅलिन केंद्रातील मोदी सरकारवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला.  ...

आठ वर्षे ताटकळत ठेवण्याचा नवा डाव; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सरकारवर टीका - Marathi News | A new trick to keep eight years on hold; Congress leader Rahul Gandhi criticized the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आठ वर्षे ताटकळत ठेवण्याचा नवा डाव; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सरकारवर टीका

महिला आरक्षणाचा मुद्दा आणखी सात ते आठ वर्षे ताटकळत ठेवण्याचा मोदी सरकारचा डाव आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ...

प्रत्येक घरात असा भाऊ असतोच असे नाही; सुप्रिया सुळेंचा संसदेत अजितदादांवर हल्लाबोल - Marathi News | Not every family has such a brother; Supriya Sule's attack on Ajit Pawar in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येक घरात असा भाऊ असतोच असे नाही; सुप्रिया सुळेंचा संसदेत अजितदादांवर हल्लाबोल

महिला आरक्षण विधेयकावरील भाषणादरम्यान ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आठवण काढली ...

कर्ज मिळणे झाले सोपे,  सवलत थेट खात्यात जमा; क्रेडिट कार्डाची सुविधा - Marathi News | Getting loans made easy, discounts directly deposited into accounts; Credit card facility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्ज मिळणे झाले सोपे,  सवलत थेट खात्यात जमा; क्रेडिट कार्डाची सुविधा

शेतकऱ्यांचा डेटा, कर्ज वितरण, व्याज साह्य आणि अन्य माहिती पोर्टलवर उपलब्ध असेल. ...

एससी-एसटी आरक्षणाला १० वर्षांची मुदतवाढ; याचिकांवर २१ नोव्हेंबरला सुनावणी - Marathi News | SC-ST reservation extension by 10 years; Hearing on the petitions on November 21 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एससी-एसटी आरक्षणाला १० वर्षांची मुदतवाढ; याचिकांवर २१ नोव्हेंबरला सुनावणी

२ सप्टेंबर २००३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ७९ वा घटनादुरुस्ती कायदा, १९९९ च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवले होते.  ...

कॅनडामध्ये प्रवास करताना सतर्क राहा; परराष्ट्र मंत्रालयाच्या भारतीयांना सूचना - Marathi News | Be alert when traveling in Canada; Notice to Indians of the Ministry of External Affairs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅनडामध्ये प्रवास करताना सतर्क राहा; परराष्ट्र मंत्रालयाच्या भारतीयांना सूचना

खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारत सरकारच्या एजंटांचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रु्डो यांनी केला ...