लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"माझ्याकडे शब्द नाहीत, आज माझं स्वप्न सत्यात उतरलं"; सुधा मूर्तींना अत्यानंद - Marathi News | "I have no words, today my dream came true"; Rapture to Sudha Murthy after visit parliment in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्याकडे शब्द नाहीत, आज माझं स्वप्न सत्यात उतरलं"; सुधा मूर्तींना अत्यानंद

आज माझं ते स्वप्न सत्यात उतरल्याचं वाटत आहे. ...

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी राष्ट्रीय सुटी जाहीर करा, महंत अनिकेत शास्त्रींची मागणी - Marathi News | national holiday should be declared on the day of inauguration of ram mandir mahant aniket shastri demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी राष्ट्रीय सुटी जाहीर करा, महंत अनिकेत शास्त्रींची मागणी

राम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी हजारो भाविक, मान्यवारांच्या उपस्थितीत रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. ...

पुढच्या वर्षीही अंतराळात भारताची ताकद जगाला दिसणार! २०२४ पर्यंत इस्रो करणार 'या' १० मोहिमा, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | The world will see India's strength in space next year ISRO's 10 missions till 2024, know in detail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढच्या वर्षीही अंतराळात भारताची ताकद जगाला दिसणार! २०२४ पर्यंत इस्रो करणार 'या' १० मोहिमा, जाणून घ्या सविस्तर

इस्रो पुढील वर्षी अंतराळात १० मोहिमा सोडणार आहे. याशिवाय इस्रोची व्यावसायिक शाखा न्यू स्पेस इंडिया लि. व्यावसायिक करारांतर्गत २० उपग्रह अवकाशात सोडणार आहे. ...

बाबा बालकनाथ, दिया कुमारी, राज्यवर्धन सिंह राठोड... खासदारकीचा राजीनामा देणाऱ्या भाजप नेत्यांना बंगला रिकामा करण्याची नोटीस - Marathi News | notice to all bjp mps to vacate government bungalow in 30 days who wins assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा बालकनाथ, दिया कुमारी... भाजप नेत्यांना बंगला रिकामा करण्याची नोटीस

निवडणुकीत विजयी झालेल्या या खासदारांमध्ये राजस्थानमधून राज्यवर्धन सिंह राठोड, दिया कुमारी, किरोडी लाल मीना आणि बाबा बालकनाथ आहेत. ...

"आईने मला 4 लाखांना विकलं, मला तिच्यापासून वाचवा..."; मुलीने पोलिसांकडे मागितली मदत - Marathi News | gorakhpur girl accused mother to sold her for rs 4 lakh into marriage with haryana man | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"आईने मला 4 लाखांना विकलं, मला तिच्यापासून वाचवा..."; मुलीने पोलिसांकडे मागितली मदत

आईने मुलीला हरियाणातील एका व्यक्तीला चार लाख रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...

कांद्याची भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारनं उचललं मोठं पाऊल, उत्पादक शेतकरी संतप्त - Marathi News | To check the rising price of onion, the central government has banned the export of onion, farmers are angry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कांद्याची भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारनं उचललं मोठं पाऊल, उत्पादक शेतकरी संतप्त

Onion Price: अवकाळी पाऊस आणि कमी उत्पादन यामुळे कांद्याच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ...

राजनाथ सिंह, विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; तीन राज्यांत पर्यवेक्षकांची नावे भाजपकडून जाहीर - Marathi News | Big responsibility on Rajnath Singh, Vinod Tawade; Names of supervisors in Rajasthan, Madhya Pradesh, Chhttisgarh states announced by BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजनाथ सिंह, विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; तीन राज्यांत पर्यवेक्षकांची नावे भाजपकडून जाहीर

मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदावरून सर्वाधिक रस्सीखेच सुरु आहे. वसुंधरा राजेंनी आमदारांना गोळा करून त्यांची परेडही वरिष्ठ नेत्यांसमोर करवली होती. ...

Video: शानदार, जबरदस्त... देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या पहिल्या टर्मिनलची झलक - Marathi News | Video: Magnificent, awesome... Glimpse of the first terminal of the country's first bullet train, video share by Ashwini vaishnav on X | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: शानदार, जबरदस्त... देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या पहिल्या टर्मिनलची झलक

मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडोरवर युद्धपातळीवर काम सुरू आहे. ...

तीन राज्यांत विजय, प्रचंड मोदी लाट, तरीही भाजपाचे हे ९ खासदार विधानसभेच्या निवडणुकीत झाले पराभूत   - Marathi News | Assembly Election Result 2023: Victory in three states, huge Modi wave, yet these 9 MPs of BJP lost in the assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन राज्यांत विजय, प्रचंड मोदी लाट, तरीही भाजपाचे हे ९ खासदार विधानसभेच्या निवडणुकीत झाले पराभूत  

Assembly Election Result 2023: एकीकडे भाजपा आणि मोदींची लाट आली असताना आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये बंपर यश मिळालं असताना भाजपाचे ९ खासदार मात्र या निवडणुकीत पराभूत झाले. ...