मृत्यूपूर्वी हाकीम सिंह यांनी भाऊ आणि पुतणे घर, जमीनीसाठी त्यांना मारहाण करायचे असं सांगितले. ...
अरुण योगीराज यांची आई सरस्वती यांनी सांंगितले की, माझ्या मुलाने केलेली रामललाची मूर्ती राममंदिरात विराजमान होणार हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. ...
या समारंभस्थळी सुमारे ८ हजार निमंत्रितांसाठी आसनव्यवस्था सज्ज करण्यात आली आहे. ...
जल जीवन मिशनमधून बेकायदा कमावलेला काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेक मध्यस्थ आणि मालमत्ता विक्रेत्यांनी राजस्थान सरकारच्या पीएचई विभागाच्या अधिकाऱ्यांशी संधान बांधले होते. ...
D2M मध्ये मल्टीमीडिया कंटेंट हा डेटाशिवाय प्रसारित केला जातो आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवर थेट टीव्ही, चित्रपट इत्यादी मोफत पाहू शकता. ...
या थिंक टँकने तीस्ता सेटलवाड यांच्या एनजीओला देणगी दिल्याचा आरोपही करण्यात आला होता. ...
अंमलबजावणी संचालनालय (‘ईडी’), ‘सीबीआय’ आणि राष्ट्रीय तपास संस्था (‘एनआयए’) यांची टीम त्यांना आणण्यासाठी लंडनला जाणार असल्याचे वृत्त आहे. ...
आयआयटी कानपूर व सांख्य लॅब्स यांनी विकसित केलेले डीटूएम तंत्रज्ञानामुळे सिमकार्ड वा इंटरनेटशिवाय मोबाइलवर व्हिडीओ पाहता येईल. ...
अंग्रेजसिंह असे या तरुणाचे नाव असून तो गर्लफ्रेंडच्या जागी परीक्षा देण्यासाठी गेला होता. ...
Sharad Pawar to Visit Ayodhya Ram Mandir: राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण मिळाले असून, या सोहळ्यासाठी शरद पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ...