लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
लग्नानंतर महिला दुसऱ्या तरुणाच्या प्रेमात; पतीला ठार करण्यासाठी यूट्यूबवरून शोधला भयंकर पर्याय - Marathi News | Woman in love with another young man after marriage Horrible alternative to kill husband found on youtube | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नानंतर महिला दुसऱ्या तरुणाच्या प्रेमात; पतीला ठार करण्यासाठी यूट्यूबवरून शोधला भयंकर पर्याय

खुनाचा संशय येऊ नये म्हणून आरोपी पत्नी यूट्यूबवर हत्येचे वेगवेगळे प्रकार शोधत होती. ...

“संजय राऊत-उद्धव ठाकरेंनी आपला अमूल्य सल्ला तेव्हा का दिला नाही”; योगी आदित्यनाथ यांचा सवाल - Marathi News | uttar pradesh cm yogi adityanath slams thackeray group over ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“संजय राऊत-उद्धव ठाकरेंनी आपला अमूल्य सल्ला तेव्हा का दिला नाही”; योगी आदित्यनाथ यांचा सवाल

Yogi Adityanath Vs Thackeray Group: उद्धव ठाकरे आणि संजय राऊत अयोध्येला आले होते, तेव्हा का बोलले नाहीत, अशी विचारणा करत योगी आदित्यनाथ यांनी ठाकरे गटावर टीका केली. ...

“१९८९ मध्ये अयोध्येतून निवडणूक प्रचार कोणी सुरु केला?”; योगी आदित्यनाथांची काँग्रेसवर टीका - Marathi News | yogi adityanath replied congress and opposition over ram mandir pran pratishtha criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“१९८९ मध्ये अयोध्येतून निवडणूक प्रचार कोणी सुरु केला?”; योगी आदित्यनाथांची काँग्रेसवर टीका

Yogi Adityanath News: अयोध्येत सर्व काही शास्त्रांनुसार होत आहे. जनता आमच्यासोबत आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. ...

रामलला आज नव्या मंदिर परिसरात, उद्या गर्भगृहात - Marathi News | Ramlalla today in the new temple area, tomorrow in the sanctum sanctorum | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :रामलला आज नव्या मंदिर परिसरात, उद्या गर्भगृहात

प्रायश्चित्त, कर्मकुटी पूजनाने अभिषेक विधीला सुरुवात; ट्रस्टचे मिश्रा दाम्पत्य सोहळ्याचे मुख्य यजमान ...

होऊ दे खर्च! गतवर्षात 15 कोटी लोकांचा विमान प्रवास - Marathi News | Let it be spent! 15 crore people traveled by air last year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :होऊ दे खर्च! गतवर्षात 15 कोटी लोकांचा विमान प्रवास

२०२२ या वर्षामध्ये १२ कोटी ३२ लाख लोकांनी विमान प्रवास केला होता. त्या तुलनेत सरत्या वर्षी विमान प्रवाशांच्या संख्येत ८.३४ टक्के वाढ नोंदली गेली आहे. ...

म्यानमारमधील बंडखोरांनी भारतीय सीमेजवळचे शहर घेतले ताब्यात, भारतासाठी चिंता; सर्व लष्करी तळ ताब्यात घेतल्याचा दावा - Marathi News | Myanmar rebels seize town near Indian border, worry for India; Claims to have captured all military bases | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्यानमारमधील बंडखोरांनी भारतीय सीमेजवळचे शहर घेतले ताब्यात, भारतासाठी चिंता

पलेटवा या शहरात भारताच्या मदतीने अनेक विकास प्रकल्प राबविण्यात येत आहेत. हे शहरच दहशतवाद्यांच्या ताब्यात गेले असेल, तर तेथील विकासप्रकल्पही धोक्यात येण्याची शक्यता आहे.  ...

महिलांची बदली करताना सहानुभूती बाळगा, केरळ हायकोर्टाने संस्थांना दिले निर्देश - Marathi News | Be sympathetic while transferring women, Kerala High Court directs institutions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांची बदली करताना सहानुभूती बाळगा, केरळ हायकोर्टाने संस्थांना दिले निर्देश

बदलीनंतर महिलांना कुटुंब व नोकरी यात संतुलनासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यांना सामाजिक संबंध, यंत्रणा यांच्याबद्दल तणाव जाणवतो. ...

डीपफेकविरोधात ७ दिवसांत कठोर कायदा येणार - Marathi News | A strict law will come in 7 days against deepfake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीपफेकविरोधात ७ दिवसांत कठोर कायदा येणार

राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की, केंद्र सरकारने डिजिटल क्षेत्रांत घडलेल्या घटनांबाबत तज्ज्ञांशी, अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ...

शारीरिक संबंधांना नकार देणे हे मानसिक क्रौर्यच, उच्च न्यायालयाने मंजूर केला घटस्फोट - Marathi News | Denial of physical relations is mental cruelty, High Court approves divorce | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शारीरिक संबंधांना नकार देणे हे मानसिक क्रौर्यच, उच्च न्यायालयाने मंजूर केला घटस्फोट

घटस्फोटासाठी हे वैध कारण आहे, असे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ...