kala Jatheri Anuradha Marriage: दिल्लीमध्ये गुन्हेगारी जगताचं अनोखं मिलन पाहायला मिळालं. कुख्यात गँगस्टर काला जठेडी आणि लेडी डॉन अनुराधा चौधरी हे लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. लग्नासाठी काला जठेडी याला ६ तासांची पॅरोल देण्यात आली होती. ...
One Nation One Election: यावेळीची लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक ही वैशिष्ट्यपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीसह किमान ८ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. ...
IAS साध्या वेशात रुग्ण म्हणून तपासणीसाठी आल्या होत्या. सामान्य रुग्णांप्रमाणे त्या डॉक्टरांना भेटण्यासाठी रांगेत उभ्या राहिल्या. सुरुवातीला त्यांना कोणी ओळखू शकलं नाही. ...
'मी तुम्हाला वचन देतो की, CAA मुळे कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही. CAA हा नागरिकत्व देण्यासाठीचा कायदा आहे, त्यात नागरिकत्व घेण्याची कोणतीही तरतूद नाही.' ...