लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
सर्वात ताकदवान, भ्रष्ट शक्तीला आव्हान; केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांचा हल्ला - Marathi News | Challenge the most powerful, corrupting power; Kejriwal's wife Sunita attacked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वात ताकदवान, भ्रष्ट शक्तीला आव्हान; केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांचा हल्ला

न्यायालयात ज्या पद्धतीने त्यांनी बाजू मांडली त्यासाठी हिंमत लागते. अशाच पद्धतीने आमच्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी इंग्रजांचा सामना केला होता, असे सुनीता म्हणाल्या. ...

भाजप ४५० जागांवर गुढीपाडव्यापासून निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकणार - Marathi News | BJP will blow the trumpet of election campaign from Gudipadwa on 450 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप ४५० जागांवर गुढीपाडव्यापासून निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकणार

निवडणुकीचा शंखनाद; पंतप्रधान मोदींसह ५० स्टार प्रचारक  ...

सरकारी नोकऱ्यांत महिलांना ५० टक्के आरक्षण देणार, काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची घोषणा - Marathi News | 50 percent reservation for women in government jobs, Congress leader Rahul Gandhi's announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी नोकऱ्यांत महिलांना ५० टक्के आरक्षण देणार, काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची घोषणा

दर दहा महिलांमध्ये फक्त एकाच महिलेला सरकारी नोकरी मिळते. हे असे चित्र का आहे? असाही सवाल राहुल गांधी यांनी केला.  ...

पाच हजार भारतीयांना बनवले ‘सायबर गुलाम’, ५०० कोटींची फसवणूक - Marathi News | Five thousand Indians made 'cyber slaves', 500 crore fraud; Central government in action mode | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच हजार भारतीयांना बनवले ‘सायबर गुलाम’, ५०० कोटींची फसवणूक

या सायबर गुन्ह्यांतून गेल्या सहा महिन्यांत भारतीय नागरिकांना सुमारे ५०० कोटी रुपयांना लुबाडण्यात आले आहे. ...

काॅंग्रेसला आयकरचा १,८२३ कोटी रुपये दंड! - Marathi News | Congress fined 1,823 crores of income tax! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काॅंग्रेसला आयकरचा १,८२३ कोटी रुपये दंड!

मग भाजपला ४,६१७ कोटींचा दंड का नाही? काँग्रेसचा सवाल ...

काँग्रेसकडून ५ उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर; दोघांची अदला-बदली - Marathi News | Another list of 5 candidates announced by Congress; Interchanging the two in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसकडून ५ उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर; दोघांची अदला-बदली

लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून आता उमेदवारांच्या अर्जाची छाननी होऊन अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल ...

देशात लवकरच धावणार बुलेट ट्रेन; काम प्रगतिपथावर, रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला video, पाहा... - Marathi News | Mumbai-Ahmedabad Bullet Train : Bullet train to run in India soon; Work progressing, railway minister shared video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात लवकरच धावणार बुलेट ट्रेन; काम प्रगतिपथावर, रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला video, पाहा...

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. ...

बंगालच्या राजकारणात अजून एका अभिनेत्रीची एन्ट्री; तृणमूल काँग्रेसने दिली उमेदवारी - Marathi News | West Bengal By Election: Entry of yet another actress in Bengal politics; Trinamool Congress nominated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालच्या राजकारणात अजून एका अभिनेत्रीची एन्ट्री; तृणमूल काँग्रेसने दिली उमेदवारी

By Election: विधानसभा जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी टीएमसीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. ...

चोरी बनली रहस्य, चोरानं चोरले लाखो, जप्त झाले केवळ २०० रुपये, पोलीसही अवाक्, गुढ काय? - Marathi News | The theft became a mystery, the thief stole lakhs, only 200 rupees were seized, the police are also speechless, what is the secret? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चोरी बनली रहस्य, चोरानं चोरले लाखो, जप्त झाले केवळ २०० रुपये, पोलीसही अवाक्, गुढ काय?

Crime News: उत्तराखंडमधील एका भाजी बाजारातून चोरण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मात्र त्याच्याकडून केवळ २०० रुपयेच जप्त करण्यात यश मिळालं आहे. ...