लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा... - Marathi News | Loksabha Election Result: Wayanad or Rae Bareli? Last 1 day left for Rahul Gandhi to take a decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...

Loksabha Election Result: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं ९९ जागांवर विजय मिळवला आहे. राहुल गांधी या निवडणुकीत दोन मतदारसंघातून निवडून आलेत.  ...

माकडांनी ३० दिवसांत ३५ लाखांची साखर खाल्ली? कारखान्याच्या ऑडिटमध्ये खुलासा, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | aligarh monkey eat sugar worth rs 35 lakh in aligarh two booked for scam | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :माकडांनी ३० दिवसांत ३५ लाखांची साखर खाल्ली? कारखान्याच्या ऑडिटमध्ये खुलासा

या घोटाळ्याप्रकरणी तपास अहवाल आल्यानंतर गोदाम किपरसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

कांचनजंगा एक्सप्रेस अपघाताचे कारण समोर; मृतांची संख्या पोहोचली ८ वर - Marathi News | Kanchanjunga Express accident accident happened due to breaking the signal said CEO of Railway Board | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कांचनजंगा एक्सप्रेस अपघाताचे कारण समोर; मृतांची संख्या पोहोचली ८ वर

पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडीजवळ एक मोठा रेल्वे अपघात झाला. या अपघातात कांचनजंगा एक्सप्रेस मालगाडीला धडकली. ...

आम्ही शालेय विद्यार्थ्यांना दंगलीबाबत का शिकवावे? : पाठ्यपुस्तकांच्या भगवेकरणाचा आरोप संचालकांनी फेटाळला - Marathi News | Why should we teach school students about riots | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही शालेय विद्यार्थ्यांना दंगलीबाबत का शिकवावे? : पाठ्यपुस्तकांच्या भगवेकरणाचा आरोप संचालकांनी फेटाळला

"आम्हाला हिंसक नव्हे चांगले नागरिक घडवायचे आहेत." ...

फूटपाथवर सामान विकणाऱ्या महिलेला १ कोटीची लॉटरी; रक्कम मिळण्याआधीच मोठा ट्विस्ट - Marathi News | 1 crore lottery to a woman in Kerala, a case has been registered for cheating by the seller | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फूटपाथवर सामान विकणाऱ्या महिलेला १ कोटीची लॉटरी; रक्कम मिळण्याआधीच मोठा ट्विस्ट

वारंवार नशीब आजमावणाऱ्या वृद्ध महिलेची फसवणूक, नशीबानं साथ दिली पण विक्रेत्यानं विश्वासघात केला.  ...

कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले... - Marathi News | Loco pilot, guard killed in Kanchenjunga Express Train accident see what Ministry of Railways CM Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय म्हणाले...

West Bengal Kanchenjunga Express Train Accident Updates: रेल्वे मंत्रालयासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. ...

West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू - Marathi News | Major train accident in West Bengal Goods train collides with Kanchenjunga Express 3 coaches badly damaged several dead More than 200 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू

Kanchenjunga Express Train Accident West Bengal: एक्स्प्रेसला मालगाडीने मागून धडक दिली असून यात सुमारे २०० लोक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. ...

धक्कादायक : मद्य कारखान्यात काम करत होती ५८ बालके; स्कूलबसमधून न्यायचे अन् काम करून घ्यायचे! - Marathi News | Shocking 58 children were working in the liquor factory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक : मद्य कारखान्यात काम करत होती ५८ बालके; स्कूलबसमधून न्यायचे अन् काम करून घ्यायचे!

नियम धाब्यावर बसवून बालकामगारांना तुटपुंज्या वेतनात राबवून घेतले जात होते. ...

"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा - Marathi News | faggan singh kulaste reaction on not getting minister post in pm modi cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा

BJP Faggan Singh Kulaste : मध्य प्रदेशातील मंडला लोकसभा मतदारसंघाचे खासदार फग्गन सिंह कुलस्ते यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ...