लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
एका वर्षात हवेच्या प्रदूषणामुळे भारतात गेले २१ लाख जीव - Marathi News | 21 lakh lives lost in India due to air pollution in one year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका वर्षात हवेच्या प्रदूषणामुळे भारतात गेले २१ लाख जीव

२०२१मध्ये वायुप्रदूषणामुळे जगभरात सर्वाधिक मृत्यू झाले.  ...

‘शौचालयात महिलेचा नंबर लिहिणे लैंगिक छळ; कठोर कारवाईची गरज’ - Marathi News | Writing a womans number in the toilet is sexual harassment Strict action needed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘शौचालयात महिलेचा नंबर लिहिणे लैंगिक छळ; कठोर कारवाईची गरज’

सार्वजनिक ठिकाणी एका महिलेवर अशी तुच्छ टिप्पणी करून तो सुटू शकत नाही म्हणत हायकोर्टाने याचिका फेटाळली. ...

राज्यसभेतही भाजपचा मार्ग नाही सोपा, कारण...; जाणून घ्या नेमकं कस आहे गणित - Marathi News | Even in the Rajya Sabha BJPs path is not easy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेतही भाजपचा मार्ग नाही सोपा, कारण...; जाणून घ्या नेमकं कस आहे गणित

महत्त्वपूर्ण विधेयके मंजूर करण्यासाठी पक्षाला आणखी खासदारांची गरज भासणार आहे. ...

नितीश कुमार सरकारला मोठा झटका, बिहारमधील ६५ टक्के आरक्षण रद्द!  - Marathi News | Setback to Nitish Kumar! Patna HC annuls Bihar govt's 65% reservation hike in jobs, education | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार सरकारला मोठा झटका, बिहारमधील ६५ टक्के आरक्षण रद्द! 

या प्रकरणी पाटणा उच्च न्यायालयात गौरव कुमार आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी झाली होती. ...

खळबळजनक! लग्नानंतर पती झाला हैवान, पत्नीची केली हत्या; ६ महिन्यांपूर्वीच केलेलं लव्हमॅरेज - Marathi News | husband killed wife after 6 months of love marriage dead body thrown on road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! लग्नानंतर पती झाला हैवान, पत्नीची केली हत्या; ६ महिन्यांपूर्वीच केलेलं लव्हमॅरेज

दोन दिवसांपूर्वी रस्त्याच्या कडेला एका महिलेचा मृतहेद सापडला होता. त्याबाबत पोलिसांनी आता मोठा खुलासा केला आहे. ...

हाय गर्मी! उष्णतेच्या लाटेमुळे दिल्लीत परिस्थिती गंभीर; ४८ तासांत सापडले ५० मृतदेह - Marathi News | 50 dead bodies recovered in 48 hours in delhi due to heatwave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाय गर्मी! उष्णतेच्या लाटेमुळे दिल्लीत परिस्थिती गंभीर; ४८ तासांत सापडले ५० मृतदेह

दिल्लीमध्ये गेल्या ४८ तासांत भीषण गरमीमुळे मृत्यू झालेल्या देशाच्या विविध भागांतील ५० बेघर लोकांचे मृतदेह बाहेर आढळून आले आले. ...

वाढवण बंदरासाठी सरकार ७६००० कोटी खर्च करणार; १२ लाख रोजगार निर्मिती होणार - Marathi News | Govt to spend 76000 crores for increasing port; 12 lakh jobs will be created, Cabinet okays port at Vadhavan in Maharashtra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाढवण बंदरासाठी सरकार ७६००० कोटी खर्च करणार; १२ लाख रोजगार निर्मिती होणार

नवीन बंदर बांधण्यासाठी सरकार येत्या पाच वर्षात ७६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. ...

Sakshi Maharaj : "यूपीमध्ये विदेशी शक्तींनी निवडणुकीत लावले पैसे; रचला कट, पंतप्रधान मोदी होते मुख्य टार्गेट" - Marathi News | bjp Sakshi Maharaj claim foreign powers invested money in up lok sabha election target Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"यूपीमध्ये विदेशी शक्तींनी निवडणुकीत लावले पैसे; रचला कट, पंतप्रधान मोदी होते मुख्य टार्गेट"

Sakshi Maharaj And Narendra Modi : भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

‘एआय’ वापराने फेक न्यूजची भीती; दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होण्याची जगभर चिंता - Marathi News | Fear of Fake News Using AI Worldwide concerns about the spread of misleading information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘एआय’ वापराने फेक न्यूजची भीती; दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होण्याची जगभर चिंता

अमेरिकेतील ५२ टक्के, तर ब्रिटनमधील ६३ टक्के उत्तरदात्यांनी म्हटले की, एआयद्वारे निर्मित बातम्या घातक असण्याचा धोका आहे.  ...