कोरोना व्हायरसनंतर आता गुजरातमध्ये 'चांदीपुरा' नावाचा व्हायरस आला आहे. या व्हायरसमुळे दोन दिवसांत चार मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. ...
बिहारातील भागलपूरमध्ये गंगा आणि कोसीला महापूर आल्यामुळे अनेक घरे वाहून गेली आहेत ...
अयोध्येतील जमिनीच्या व्यवहारांचा फटका सैन्यालाही बसला आहे ...
पुरवठा वाढल्यानंतरच दर हाेतील कमी ...
सापडलेल्या वस्तूंमध्ये १७ मोत्यांचे हार, १३ सोन्याचे लॉकेट, चार पदक, पाच पुरातन अंगठ्या, कानातले आणि अनेक चांदीच्या नाण्यांचा समावेश आहे. ...
लष्कराच्या नावे आरक्षित असलेली जमीनही भूमाफियांनी लाटून घाेटाळा केल्याचे उघडकीस ...
भाजपने २ जागा जिंकल्या, इंडियाला १३ पैकी १०, एक अपक्षाकडे ...
Nasa Isro, India Space Program: "गेल्या २० वर्षांत भारत अवकाशात खूप यशस्वी झालाय, त्यांचा जगभरात आदर केला जातोय" ...
"भाजपा हा वेगळ्या विचारांचा पक्ष आहे हे सर्व कार्यकत्यांनी समजून घेतले पाहिजे" ...
By-Election 2024 : सात राज्यांतील या १३ विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकी I.N.D.I.A. ने १० जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला केवळ दोन जागांवरच विजय मिळाला आहे. ...