शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

आता १० आकडी नाही, मोबाईल क्रमांक मोठा होणार; ट्रायचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 8:58 PM

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडियाने आज एक प्रस्ताव सादर केला आहे. देशात एकूण १००० कोटी नंबरची क्षमता निर्माण होणार आहे.

नवी दिल्ली : आज प्रत्येकाकडे मोबाईल, स्मार्टफोन आहे. यामध्ये नाही म्हटले तरी दोन दोन सिम वापरली जातात. या सिमचा क्रमांक १० आकडी असतो. हे लवकरच इतिहासजमा होणार आहे. कारण ट्रायने तसा प्रस्ताव दिला आहे. 

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडियाने आज एक प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये मोबाईलचे ११ आकडे असावेत असे म्हटले आहे. यानुसार सध्याच्या ग्राहकांना ११ अंकांचा नंबर घ्यावा लागणार आहे. यामुळे आतापेक्षा जास्त मोबाईल क्रमांक उपलब्ध होऊ शकणार आहेत. जर मोबाईल नंबरचा पहिला क्रमांक ९ ठेवण्यात आला तर १० वरून ११ आकड्यांवर जाण्याने देशात एकूण १००० कोटी नंबरची क्षमता निर्माण होणार आहे. ट्रायने सांगितले की, ७० टक्के वापर आणि सध्याच्या योजनेनुसार देशात ७०० कोटी कनेक्शन उपलब्ध होण्यासाठी हे पुरेसे असणार आहे. 

याशिवाय फिक्स्ड लाईनवरून कॉल करताना मोबाईल नंबरच्या आधी '0' नंबर डायल करावा लागणार आहे. सध्या इंटर-सर्विस एरिया मोबाईल कॉलसाठी '0' नंबर डायल करावा लागत आहे. ट्रायने सांगितले की, असे केल्याने मोबाईलवर कॉल केल्याने लेव्हल 2, 3, 4 आणि 6 मध्ये सर्व फ्री सब-लेवल्सला मोबाईल नंबरसारखे वापरता येणार आहे. याशिवाय एक नवीन राष्ट्रीय नंबरिंग योजनेचीही सुरुवात केली जाणार आहे. ही लवकरात लवकर उपलब्ध करावी लागणार आहे. तसेच डोंगल्ससाठी वापर होणाऱ्या मोबाईलचा नंबर १० आकड्यांवरून १३ अंक करण्याचेही सुचविण्यात आले आहे.  

अन्य महत्वाच्या बातम्या...

Shocking! 'मित्रों' भारतीय नाही, 'शत्रू'कडून अवघ्या २६०० रुपयांना विकत घेतलेले

प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे निधन

छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन

कर्नाटकात पुन्हा राजकीय संकट? येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात

Lockdown 5: मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मोदी-शहांमध्ये महामंथन; 1 जूनपासून पुढे काय?

अमेरिकेचा जगातील सर्वांत मोठा युद्धसराव; भारतही सहभागी होणार

टॅग्स :MobileमोबाइलTRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्राय