शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्यांची नऊ प्रकरणे मदतीसाठी पात्र

By admin | Updated: March 25, 2015 21:10 IST

अकोला : शेतकरी आत्महत्यांच्या नऊ प्रकरणांमध्ये तातडीने मदत देण्याबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या सभेत शिक्कामोर्तब झाले. ही ९ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली आहेत.

अकोला : शेतकरी आत्महत्यांच्या नऊ प्रकरणांमध्ये तातडीने मदत देण्याबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या सभेत शिक्कामोर्तब झाले. ही ९ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली आहेत.
जिल्हास्तरीय समितीच्या सभेत एकूण नऊ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांवर चर्चा झाली व ही सर्व प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. त्यामध्ये बाळापूर तालुक्यातील मांजरी येथील पुरुषोत्तम श्रीधर पवार, व्याळा येथील वासुदेव सूर्यभान वाशिमकर, अकोला तालुक्यातल्या उगवा येथील विनोद देविदास मेश्राम, अन्वी येथील हकीमखाँ रहीमखाँ ऊर्फ दुलेखाँ रहिमखाँ, बार्शीटाकळी तालुक्यातल्या साल्पी येथील धनराज शेषराव क्षीरसागर, सुकळी येथील जनार्दन गुणाजी पांडे, मूर्तिजापूर तालुक्यातल्या लाखपुरी येथील राजू नारायण चव्हाण व उमई येथील सिद्धार्थ विठ्ठल जामनिक आदी नऊ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे सदस्य सभेला उपस्थित होते.