शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅकला बॉम्बने उडवले; भीषण स्फोटाने परिसर हादरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 16:32 IST

Jharkhand Railway Track Blast : माहिती मिळताच झारखंड पोलीस, आरपीएफ आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

Jharkhand Railway Track Blast : गेल्या काही दिवसांपासून रेल्वेचा अपघात घडवण्यासाठी रुळांवर दगड, सिलेंडर आणि लोखंडी खांब ठेवल्याच्या घटना घडल्या आहेत. पण, आता झारखंडमधून यापेक्षाही धक्कादायक घटना घडली आहे. साहिबगंजमध्ये स्फोटकांनी चक्क रेल्वे ट्रॅकच उडवण्यात आला. लालमाटिया ते फरक्का, या एमजीआर रेल्वे मार्गावर ही घटना घडली. या भीषण स्फोटाने परिसर हादरुन गेला.

रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी(2 ऑक्टोबर) साहिबगंज जिल्ह्यातील बरहेत पोलीस स्टेशन हद्दीतील रंगा घुट्टू गावाजवळ लालमटिया ते फरक्का हा एमसीआर रेल्वे मार्ग स्फोटकांनी उडवण्यात आला. हा स्फोट इतका धोकादायक होता की, स्फोटानंतर रुळावर तीन फूट खोल खड्डा पडला. रेल्वे ट्रॅकपासून सुमारे 39 मीटर अंतरावर ट्रॅकचे तुकडे सापडले. तर, अधिकाऱ्यांना घटनास्थळावरुन स्फोटकांचे सामानही सापडले आहे.

माहिती मिळताच झारखंड पोलीस, आरपीएफ आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामागे नक्षलवाद्यांचा हात आहे की, आणखी काही...याचा तपास केला जात आहे. एफएलएलच्या टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. या घटनेची सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

या रेल्वे मार्गाचा वापर कोळसा वाहतूक करण्यासाठी केला जातोया स्फोटाचा आवाज एमजीआर रेल्वे मार्गाच्या आजूबाजूच्या गावातील लोकांनाही ऐकू आला. घटनास्थळी पोल क्रमांक 42/02 वर कोळसा भरलेली ट्रेन उभी होती. ट्रॅक उडवल्यामुळे ट्रेन पुढे जाऊ शकली नाही. दरम्यान, हा लालमाटिया ते फरक्का मार्ग फक्त कोळशाच्या वाहतुकीसाठी केला जातो. गेल्या पाच वर्षांपासून आसाममधील प्रतिबंधित दहशतवादी संघटना नॅशनल संथाल लिबरेशन आर्मीचे लोक या भागात सक्रिय आहेत. या दृष्टिकोनातूनही पोलीस तपास करत आहेत. 

टॅग्स :railwayरेल्वेJharkhandझारखंडCrime Newsगुन्हेगारी