शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence: दिल्ली दंगलीमध्ये केंद्र सरकारचा हात, काँग्रेस खासदार हुसेन दलवाईंचा गंभीर आरोप   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 13:14 IST

दिल्ली दंगलीमध्ये विशिष्ट समाजातील लोकांना लक्ष्य केले गेले आहे, काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांचा गंभीर आरोप

ठळक मुद्देदिल्लीमध्ये उसळलेल्या दंगलीमागे केंद्र सरकारचा हात दिल्ली दंगलीमध्ये विशिष्ट समाजातील लोकांना लक्ष्य केले गेलेविशिष्ट समाजातील लोकांची धरपकड केली जात आहे. पोलीस योग्य प्रकारे कारवाई करत नाहीत

नवी दिल्ली -दिल्लीमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये दिल्लीतील विविध भागात झालेल्या दंगलीमध्ये आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये उसळलेल्या दंगलीमागे केंद्र सरकारचा हात असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी केला आहे.

दिल्लीमध्ये उसळलेल्या दंगलीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस खासदार हुसेन दलवाई म्हणाले की, ‘दिल्ली दंगलीमध्ये विशिष्ट समाजातील लोकांना लक्ष्य केले गेले आहे. तसेच विशिष्ट समाजातील लोकांची धरपकड केली जात आहे. पोलीस योग्य प्रकारे कारवाई करत नाही आहे. दिल्लीत दंगल भडकवण्यामागे एकप्रकारे केंद्र सरकारचा हात आहे. या दंगलीची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे.’  

दरम्यान, सीएए विरोधातील आंदोलनास हिंसक वळण लागल्यानंतर मंगळवारी दिल्लीत हिंसाचाराच आगडोंब उसळला होता. या हिंसाचारात आतापर्यंत एका पोलिसासह 20 जणांचा बळी गेला आहे. तसेच 200 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णलायात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि दिल्ली प्रशासनामध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. 

संबंधित बातम्या 

Delhi Violence:...म्हणून मी त्या दंगलखोराला समोरा गेलो, पोलिसाने सांगितले कारण  

Delhi Violence:...त्या एका गोष्टीमुळे वादाची ठिणगी पडली, हिंसाचाराच्या आगडोंबाने दिल्ली पेटली

Delhi Violence: 'दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण?'

Balakot Air Strike: बालाकोट एअर स्ट्राईकला वर्षपूर्ती, काय झालं होतं 'त्या' मध्यरात्री?; वाचा संपूर्ण कहाणी 

 

टॅग्स :delhiदिल्लीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliceपोलिस