शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

बोफोर्सची चौकशी होणार बंद, CBI आणि याचिककर्त्यांनी अर्ज घेतला मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 16:01 IST

सीबीआयनं दिल्लीतल्या न्यायालयानं बोफोर्स प्रकरणातील चौकशी थांबवण्याची परवानगी मागितली आहे.

नवी दिल्ली- सीबीआयनं दिल्लीतल्या न्यायालयानं बोफोर्स प्रकरणातील चौकशी थांबवण्याची परवानगी मागितली आहे. तशा प्रकारचा न्यायालयात त्यांनी अर्जही केला आहे. तसेच याचिकाकर्ते अजय अग्रवाल हेसुद्धा बोफोर्स प्रकरणात चौकशीसाठी केलेली याचिका परत घेऊ इच्छितात. दिल्लीतल्या न्यायालयात सीबीआयनं अर्ज परत घेण्यासाठी मंजुरी दिली आहे. या प्रकरणात आता पुढील सुनावणी 6 जुलै रोजी होणार आहे.तत्पूर्वी मुख्य मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट नवीन कश्यप यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटलं होतं की, सीबीआयला या प्रकरणातील पुढील चौकशीसाठी न्यायालयाच्या परवानगीची गरज कशाला?, याशिवाय सीबीआयनं ऑन रेकॉर्ड प्रकरणात काही कायद्यांचा उल्लेख केला आहे, ज्यात सीबीआयनं न्यायालयात बोफोर्स प्रकरणात चौकशीसाठी न्यायालयाची परवानगी दिली आहे. सीबीआयनं सांगितलं की, पुढच्या कारवाईचा निर्णय नंतर घेण्यात येईल.4 डिसेंबर 2018ला न्यायालयानं सीबीआयला विचारलं होतं की, पुढील चौकशीसाठी न्यायालयाच्या परवानगीची गरज आहे काय?, तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयानं बोफोर्स प्रकरणात हिंदुजा बंधूंना आरोपमुक्त करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सीबीआयनं केलेली याचिका रद्द केली होती.न्यायालयानं म्हटलं आहे की, सीबीआयनं याचिका दाखल करून दिलेलं कारण तर्कसंगत नाही. सर्वोच्च न्यायालयानं 64 कोटी रुपयांच्या बोफोर्स घोटाळ्यात हिंदुजा बंधूंसह सर्व आरोपींना आरोपमुक्त करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे. 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग