शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
6
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
7
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
8
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
9
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
10
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
11
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
12
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
13
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
14
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
15
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
16
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
17
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
18
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
19
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
20
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
Daily Top 2Weekly Top 5

"जेएनयूचं नाव बदला, स्वामी विवेकानंदाचं नाव द्या; विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल"

By कुणाल गवाणकर | Updated: November 16, 2020 20:14 IST

पंतप्रधान मोदींनी जेएनयूतील स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर भाजप महासचिवांची मागणी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्याच आठवड्यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे महासचिव सी. टी. रवी यांनी जेएनयूचं नामांतर करण्याची मागणी केली आहे. जेएनयूचं नाव बदलून स्वामी विवेकानंद विद्यापीठ करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.जेएनयूचं नाव बदलण्याची मागणी सी. टी. रवी यांनी ट्विटद्वारे केली आहे. 'स्वामी विवेकानंद कायम भारताच्या विचारधारेसाठी ठामपणे उभे राहिले. त्यांची मूल्य भारताचं सामर्थ्य दाखवतात. त्यामुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचं नाव बदलून त्याला स्वामी विवेकानंदांचं नाव देणं उचित ठरेल. देशभक्त संताचं जीवन पुढील पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल,' असं मत रवी यांनी व्यक्त केलं आहे. रवी यांच्याकडे नुकतीच पक्षानं गोवा, महाराष्ट्र आणि तमिळनाडूच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे.याआधीही झालीय नामांतराची मागणीजेएनयूचं नामांतर करण्याची मागणी याआधीही झाली आहे. वायव्य दिल्लीचे भाजप खासदार हंसराज हंस यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये जेएनयूचं नाव बदलण्याची मागणी केली होती. जेएनयूला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव देण्याची मागणी हंस यांनी केली होती. जेएनयूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा आक्षेपभाजप महासचिव सी. टी. रवी यांनी केलेल्या नामांतराच्या मागणीला जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला आहे. 'जेएनयू म्हणजे केवळ नाही तर ५० वर्षांचा इतिहास आहे. इथे समाजातल्या प्रत्येक वर्गाला शिक्षणाची संधी मिळते. भाजपला जेएनयूबद्दल इतकीच कळकळ असेल तर त्यांनी देशातल्या प्रत्येक राज्यात आणि जिल्ह्यात जेएनयूसारखं विद्यापीठ उभारावं,' असं मत जेएनयूचा विद्यार्थी सनी धीमाननं व्यक्त केलं.

टॅग्स :jnu - jawaharlal nehru universityजेएनयूNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा