शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Assembly Election 2018 Results : अन् मोदींनीही केला काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 16:27 IST

राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत सत्ता मिळवण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे.

लखनौ -  राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत सत्ता मिळवण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर मिळवलेल्या या निर्णायक विजयामुळे काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, देशभरातील काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे. दरम्यान, लखनौ येथे काँग्रेसच्या कार्यालयात चक्क मोदीच शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले. त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केवळ शुभेच्छाच दिल्या नाहीत, तर त्यांच्यासोबत मनसोक्त नाचही केला. मात्र हे खरे मोदी नव्हते तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसाऱखे दिणारे अभिनंदन पाठक होते. 

काँग्रेसच्या बाजूने विधानसभा निवडणुकीचे कल येऊ लागताच अभिनंदन पाठक यांनी काँग्रेसच्या लखनौ येथील कार्यालयाकडे धाव घेतली. काँग्रेसच्या कामगिरीमुळे आनंदीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत जोरदार नाचही केला. 



पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीमध्ये  काँग्रेसने जबरदस्त यश मिळवले आहे. छत्तीसगडमध्येभाजपाची 15 वर्षांपासूनची काँग्रेसची सत्ता उखडून टाकत काँग्रेसने प्रचंड बहुमत मिळवले. तर राजस्थानमध्येही काँग्रेसने निर्णायक आघाडी घेतली आहे. तर मध्य प्रदेशमध्येही काँग्रेसकडून भाजपाला टक्कर मिळत आहे. 

टॅग्स :Assembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकालcongressकाँग्रेसPoliticsराजकारणBJPभाजपाChhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Chhattisgarhछत्तीसगडMadhya Pradeshमध्य प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदी