शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 20:24 IST

Air India Flight AI171 Crash ramesh vishwas : हा प्रवासी A11 या सीट नंबरवरून प्रवास करत होता. त्याला सध्या उपचारासाठी हॉस्पिटलला नेले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

अहमदाबाद-लंडन विमानाचा आज भीषण अपघात झाला आहे. सुमारे ८० ते ९० टन एवढे प्रचंड इंधन त्या विमानात भरलेले होते. यामुळे या विमानाचा स्फोटाचा व्हिडीओ पाहता कोणीही प्रवासी बचावला नसेल असे सांगितले जात होते. परंतू, या विमानातून एक प्रवासी सुखरुप बचावला आहे. हा एक चमत्कारच मानला जात आहे. हा प्रवासी एवढ्या मोठ्या स्फोटातही कसा वाचला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार एअर इंडियाचे विमान जेव्हा बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला आदळले तेव्हा तुटलेल्या भागातून हा प्रवासी ४२५ फुटांवरून खाली पडल्याचे सांगितले जात आहे. अहमदाबाद विमानतळापासून काही अंतरावरील मेघानीनगर परिसरात हे विमान कोसळले. कोसळण्यापूर्वी हे विमान हॉस्टेलच्या इमारतीला आदळले होते. 

हा प्रवासी A11 या सीट नंबरवरून प्रवास करत होता. त्याला सध्या उपचारासाठी हॉस्पिटलला नेले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

माहितीनुसार, या भीषण अपघातात वाचलेल्या प्रवाशाचे नाव रमेश विश्वासकुमार असं आहे, ते ४० वर्षाचे मूळ भारतीय असलेले ब्रिटनचे नागरिक आहेत. या दुर्घटनेतून विश्वास रमेश वाचल्याने हा चमत्कारच मानला जात आहे. रमेश विश्वासकुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघातातून बचावलेल्या रमेश यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी काही लोकांशी संवाद साधला. 

जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा सगळीकडे मृतदेह होते. मला भीती वाटली. यानंतर मी उभा राहिलो आणि पळायला सुरुवात केली. उड्डाणानंतर सुमारे ३० सेकंदांनी मोठा आवाज झाला आणि नंतर विमान जमिनीवर आदळले. सर्व काही इतके वेगाने घडले की समजायला वेळच मिळाला नाही, असे रमेश यांनी म्हटले आहे. रमेशच्या छातीवर, डोळ्यांवर आणि पायांवर गंभीर जखमा झाल्या आहेत. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAir Indiaएअर इंडिया