शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

आसखेड्यात रास्ता रोको

By admin | Updated: March 3, 2016 23:30 IST

आसखेड्यात रास्ता रोको

आसखेडा : औरंगाबाद-अहवा या राज्य महामार्गांतर्गत येणाऱ्या नामपूर ते ब्राह्मणपाडे रस्त्याचे रुंदीकरण व नवीन डांबरीकरणाचे काम त्वरित सुरू करण्यासाठी आसखेडा येथे सरपंच साहेबराव कापडणीस यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.औरंगाबाद-अहवा राज्य महामार्गांतर्गत येणाऱ्या नामपूर ते ताहाराबाद रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने करण्यात येत होती. त्यापैकी ताहाराबाद ते ब्राह्मणपाडे गावापर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्या ३-४ वर्षांपूर्वी झालेले असून रस्ता पूर्णपणे उखडला आहे. ब्राह्मणपाडे ते नामपूरपर्यंत तर अद्याप रुंदीकरणाचे काम झालेलेच नसून हा रस्ता एकेरी आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत अनेक वेळा लेखी-तोंडी तक्रारी करूनही अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. एकेरी रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी व दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. आजपर्यंत अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. याचे कोणतेही सोयरसुतक अधिकाऱ्यांना नाही. या रस्त्याच्या कामासाठी आसखेडा बसस्थानकाजवळ सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.घटनास्थळी सटाण्याचे सार्वजनिक बांधकाम उपविभाग सहायक अभियंता पी. एम. राजपूत यांनी भेट देऊन रस्त्याच्या कामास बुधवारपासून सुरुवात झाली असून पावसाळ्यापूर्वी संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल, असे लेखी पत्र दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात उपसरपंच रेखा कापडणीस, ग्रा. पं. सदस्य अनिता कापडणीस, हिरूबाई कापडणीस, अक्काबाई गायकवाड, नथा कापडणीस, सुभाष कापडणीस, संजय कापडणीस, विशाल सोनवणे, भाजपाचे मांगू कापडणीस, दीपक मोरे, संदीप बिरारी, भाऊसाहेब भामरे, संजय सावळा यांच्यासह आनंदपूर, वाघळे, गोराणे, श्रीपुरवडे, राजपूरपांडे व गावातील महिला व पुरुष उपस्थित होते. (वार्ताहर)बागलाण तालुक्यातील आसखेडा येथे रस्त्याचे रूंदीकरण करावे या मागणीसाठी केलेला ग्रामस्थांनी केलेला रास्ता रोको.