शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

‘...तर आम्ही आत्महत्त्या थांबवू शकतो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 14:52 IST

लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयातील मानसशास्त्र संशोधन केंद्र पदव्युत्तर पदवी विभागाकडून जनजागृतीकरिता प्रबोधनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक : तरूणाईमध्ये विविधप्रकारच्या कारणांमुळे ताणतणाव निर्माण होऊन येणाऱ्या नैराश्यापोटी तरूण-तरूणी थेट टोकाचे पाऊल उचलून आत्महत्त्या करत जीवन संपवितात. यामागे मानसिकता बिघडल्याचे मुख्य कारण असते. तरूणाईची मानसिकता विकसीत करून आत्महत्त्या रोखता येणे सहज शक्य असल्याचा सूर ‘आत्महत्त्या प्रतिबंध’ या विषयावर अधारित चर्चासत्रात उमटला.जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयातील मानसशास्त्र संशोधन केंद्र पदव्युत्तर पदवी विभागाकडून जनजागृतीकरिता प्रबोधनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य सुदृढ ठेवत ‘आम्ही आत्महत्त्यांना प्रतिबंध घालू शकतो’ असा संदेश भीत्तीपत्रक स्पर्धेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. चर्चासत्र व भीत्तीपत्रक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य चंद्रकांत दिघावकर उपस्थित होते.यावेळी ते म्हणाले, मानिसक आरोग्य जागरूकतेसाठी मानिसक आरोग्य व्यावसायिकांनी आपली भूमिका ओळखणे गरजेचे आहे. विविध मानिसक आरोग्याशी संबंधित मुद्द्यांविषयी समुपदेशन व पुनर्वसन यावर लक्ष केंद्रित करत त्यांनी आध्यात्मिक मनोविज्ञानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी परिसंवाद आणि आत्महत्या रोखण्यासाठी माहितीपट दाखविण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी चांगल्याप्रकारे प्रबोधनात्मक भीत्तीपत्रके सादर करणा-या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी डॉ. के. एच. कापडणीस, डॉ.प्रशांत सोनवणे, डॉ एन.व्ही. देशमुख, डॉ. योगेश वानखेडे, अश्विीनी केदारे आदि उपस्थित होते. प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. मृणाल भारद्वाज यांनी केले.

टॅग्स :NashikनाशिकMental Health Tipsमानसिक आरोग्यEducation Sectorशिक्षण क्षेत्र