शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

महापौर निवडणुकीत शिवआघाडीचा प्रयोग?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 3:18 AM

नाशिकला भाजप नगरसेवक सहलीवर रवाना

नाशिक : महापौरपदाच्या निवडणुकीत बहुमत असतानाही भाजपला फाटाफुटीची धास्ती असल्याने नगरसेवकांना सहलीवर नेण्यात आले आहे. तथापि, सात नगरसेवक पक्षाच्या संपर्काबाहेर असल्याने पक्षाची चिंता वाढली आहे. दुसरीकडे राज्यातील शिवआघाडीचा प्रयोग नाशिकमध्ये करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. त्यामुळे फाटाफूट टाळण्यासाठी या पक्षानेदेखील शनिवारी नगरसेवक बाहेरगावी रवाना केले.महापौरपदाची निवडणूक शुक्रवारी होणार आहे. भाजपचे ६५ नगरसेवक आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपने बाळासाहेब सानप यांना पुन्हा उमेदवारी न दिल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून, त्यामुळे त्यांचे समर्थक फुटण्याची भाजपला धास्ती आहे. शिवसेनेचे ३५ तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि अपक्ष यांचे एकूण ५५ नगरसेवक होत असल्याने भाजपातील सात ते आठ नगरसेवक फुटले तरी सत्तांतर होऊ शकते.भाजपमधील महापौरपदासाठीच्या मातब्बर इच्छुकांनी महाशिवआघाडी होऊच नये आणि झालीच फाटाफूट व्हावी यासाठी शिवसेना व अन्य काही पक्षांचे नगरसेवक गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले असून, त्यामुळे शिवसेनेनेदेखील सायंकाळी सातपूर येथून नगरसेवक बाहेरगावी रवाना केले. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस