शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
2
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
3
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
4
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
5
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
6
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
7
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
9
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
10
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
11
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
12
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
13
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
14
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
15
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
16
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
17
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
18
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
19
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
20
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 05:53 IST

व्हीसीके आणि आययूएमएलने प्रत्येकी दोन आमदारांसह पाठिंबा जाहीर केल्यानंतर विजय यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली.

चेन्नई : तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेबाबत गेले चार-पाच दिवस सुरू असलेली अनिश्चितता अखेर शनिवारी संपली. टीव्हीकेचे प्रमुख सी जोसेफ विजय रविवारी राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. नवीन सरकारचा शपथविधी सोहळा चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये सकाळी १० वाजता पार पडेल.

शनिवारी व्हीसीके आणि आययूएमएलने प्रत्येकी दोन आमदारांसह पाठिंबा जाहीर केल्यानंतर विजय यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन १२० आमदारांची पाठिंब्याची पत्रे सादर केली. त्यानंतर विजय यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण राज्यपालांनी दिले. तसेच १३ मे किंवा त्यापूर्वी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव संमत करण्यास सांगितले आहे.

१२० आमदारांचे समर्थन

तामिळगा वेत्री कळघम -१०७*
काँग्रेस -५
व्हीसीके -२
भारतीय कम्युनिस्ट पक्ष -२
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष -२
आययूएमएल -२
एकूण संख्या (बहुमत) - १२०

*विजय यांच्या २ पैकी १ जागा रिक्त.

English
हिंदी सारांश
Web Title : Tamil Nadu Political Impasse Resolved; Vijay to be Chief Minister

Web Summary : Tamil Nadu's government formation deadlock ended. TVK's C Joseph Vijay will be sworn in as Chief Minister after securing 120 MLA support. He must win a vote of confidence before May 13th.
टॅग्स :Thalapathy Vijayथलपती विजयTamilnaduतामिळनाडूChief Ministerमुख्यमंत्री