शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

मतदारयादीत नावांची शोधाशोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 00:33 IST

Maharashtra Assembly Election 2019 शहरातील चारही विधानसभा मतदारसंघांतील विविध मतदारसंघांमध्ये नागरिकांना मतदार यादीत नाव शोधताना कसरत करावी लागत असताना वेगवेगळ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींनी मतदारांना मोबाइल अ‍ॅप आणि निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून मतदार यादीतील नावे शोधून देण्यासाठी मदत केली.

नाशिक : शहरातील चारही विधानसभा मतदारसंघांतील विविध मतदारसंघांमध्ये नागरिकांना मतदार यादीत नाव शोधताना कसरत करावी लागत असताना वेगवेगळ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींनी मतदारांना मोबाइल अ‍ॅप आणि निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून मतदार यादीतील नावे शोधून देण्यासाठी मदत केली. शहरातील विविध भागांत मतदार यादीत नाव नसल्याची मतदारांनी तक्रार केली. परंतु यातील बहुतेक मतदारांना मोबाइल अ‍ॅपमुळे दिलासा मिळाला. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी बेसावध असलेल्या मतदारांना सोमवारी मतदार यादीत नाव शोधताना कसरत करावी लागली. कार्यकर्त्यांनी मोबाइल अ‍ॅपच्या साह्याने नाव शोधून देण्यासाठी मदत केली.उमेदवारांचे प्रतिनिधी लॅपटॉप आणि प्रिंटर घेऊन उमेदवारांना त्यांचा मतदार यादीतील अनुक्रमांक काढून देत होते. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मतदाराचे नाव टाकून सहज क्रमांक व नाव शोधणे शक्य झाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकVotingमतदान