शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

परशुराम जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक

By admin | Updated: April 29, 2017 02:17 IST

नाशिक : परशुराम जयंतीनिमित्त शहर परिसरात विविध संस्थांच्या वतीने भगवान परशुराम यांची मिरवणूक काढण्यात आली

नाशिक : परशुराम जयंतीनिमित्त शहर परिसरात विविध संस्थांच्या वतीने भगवान परशुराम यांची मिरवणूक काढण्यात आली तर अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, परशुराम प्रतिष्ठा, सर्व शाखीय ब्राह्मण, प्रांतीक ब्राह्मण आणि सर्व भाषिक ब्राह्मण यांच्या वतीने जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कालिका मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमास समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी परशुराम पूजन करण्यात आले. त्याप्रसंगी मंदिराजवळून मोटर सायकल रॅली काढण्यात आली. रॅली गडकरी चौक, त्र्यंबक नाका, जुने सीबीएस, शरणपूररोड, कॉलेजरोड, जिहान सर्कल, केटीएचएम महाविद्यालय, अशोकस्तंभ मार्ग रॅली कालिका मंदिर येथे नेण्यात आली. या कार्यक्रमासाठी शहरातील मान्यवर उपस्थित होते. परशुराम प्रतिष्ठानच्या वतीने भद्रकाली देवी मंदिर येथून मिरवणूक काढण्यात आली. परशुराम प्रतिष्ठान, नाशिक यांच्यातर्फे भगवान परशुराम यांच्या जन्मदिनानिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.