लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल - Marathi News | The officials were shouted out loud | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगत राज्याचे शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. ...

अक्षरांतून उलगडले कॅलिग्राफी-टायपोग्राफी प्रदर्शन - Marathi News | Caligraphy-Typography display unified by alphabet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अक्षरांतून उलगडले कॅलिग्राफी-टायपोग्राफी प्रदर्शन

नाशिक : विविध अक्षरांतून साकारलेल्या मजकुराचे ‘कॅलिग्राफी- टायपोग्राफी’ हे प्रदर्शन कुसुमाग्रज स्मारकातील छंदोमयी सभागृहात भरविण्यात आले आहे. ...

राज्यातील चौदा हजार पुलांची होणार दुरुस्ती - Marathi News | Fourteen thousand bridges in the state will be repaired | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यातील चौदा हजार पुलांची होणार दुरुस्ती

ब्रिटिशकालीन लहान-मोठ्या अशा एकूण चौदा हजार पुलांच्या दुरुस्ती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाशिकमध्ये केली. ...

ग्रामीण भागातील रस्ते घेणार दत्तक - Marathi News | Adoption of roads in rural areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण भागातील रस्ते घेणार दत्तक

नाशिक : राज्यातील ग्रामीण भागातील रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग दत्तक घेणार अशी घोषणा राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. ...

काकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या पुतण्याला सक्तमजुरी - Marathi News | Empowering the son of the uncle of the uncle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या पुतण्याला सक्तमजुरी

काकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या पुतण्याला सक्तमजुरी ...

जलयुक्त शिवार कामांच्या फेरनिविदा - Marathi News | Reclining | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलयुक्त शिवार कामांच्या फेरनिविदा

नाशिक : जलयुक्त शिवार अभियानाच्या सुमारे साडेतीन कोटींच्या जलसंधारण कामांच्या फेरनिविदा सोमवारी (दि.२७) काढण्यात आल्या आहेत. ...

बालाजी मंदिरातील दानपेटी फोडून चोरी - Marathi News | Balaji broke into the temple and stolen it | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बालाजी मंदिरातील दानपेटी फोडून चोरी

ओझर टाउनशिप : येथील गणपती मंदिर कॉम्प्लेक्समधील श्री बालाजी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने मंदिरात प्रवेश करून कपाटातील चार हजार रुपये चोरून नेले. ...

जाता जाता करणार निधी नियोजन - Marathi News | On going, funding will be planned | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जाता जाता करणार निधी नियोजन

नाशिक : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा १३ किंवा १४ मार्च रोजी होण्याची शक्यता असून, या सर्वसाधारण सभेत मावळते पदाधिकारी जिल्हा परिषदेच्या आगामी अर्थसंकल्पाचे निधी नियोजन करणार आहेत. ...

अपघाताने लक्झरी बसला आग, दोघे ठार - Marathi News | Accidentally fired a luxury cat, both killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपघाताने लक्झरी बसला आग, दोघे ठार

चांदवड : तालुक्यातील कुंदलगाव शिवारात मालेगाव-मनमाड रोडवर लक्झरी बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण ठार झाले. यावेळी बसने अचानक पेट घेतला. ...