लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नऊ वर्षांत स्वाइन फ्लूचे २१७ बळी - Marathi News | 217 victims of swine flu in nine years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नऊ वर्षांत स्वाइन फ्लूचे २१७ बळी

नाशिक: नाशिक शहर व जिल्ह्यात स्वाइन फ्लू संशयितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे़ गत नऊ वर्षांत स्वाइन फ्लूने जिल्ह्यातील २१७ नागरिकांचा बळी घेतला ...

महापालिकेत गोदावरी संवर्धन कक्ष कार्यान्वित : प्रदूषणमुक्तीसाठी पुढाकार - Marathi News | Godavari Conservation Cell is implemented in Municipal Corporation: Initiative for Pollution Reduction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेत गोदावरी संवर्धन कक्ष कार्यान्वित : प्रदूषणमुक्तीसाठी पुढाकार

गोदावरी नदीपात्र व परिसराचे संवर्धन तसेच प्रदूषणमुक्तीसाठी महापालिका आयुक्तांनी गोदावरी संवर्धन कक्ष कार्यान्वित केला ...

खासगीकरणातून उद्याने विकसित करा : महापौरांची सूचना - Marathi News | Develop gardens privately: Mayor's information | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासगीकरणातून उद्याने विकसित करा : महापौरांची सूचना

महापालिकेची उद्याने ही उत्पन्नाचे स्त्रोतही बनली पाहिजे. ...

कोथिंबीर ५० रुपये जुडी - Marathi News | Cilantro 50 rupee pair | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोथिंबीर ५० रुपये जुडी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीरसह अन्य पालेभाज्यांची आवक घटल्याने व ग्राहकांकडून मागणी वाढल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. ...

पारा ४०.३ अंशावर : चार दिवसांपासून नाशकात उष्णतेचा कहर - Marathi News | Mercury at 40.3 degrees: heat wave from the four days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पारा ४०.३ अंशावर : चार दिवसांपासून नाशकात उष्णतेचा कहर

गेल्या चार दिवसांपासून नाशिकचे कमाल तपमान ४०.३ अंशावर असून उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे शहरात उष्म्याने कहर केला आहे. ...

सातपूर : तरुणाचा दगडाने ठेचुन खून - Marathi News | Satpur: The murder of the young person by the stone | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूर : तरुणाचा दगडाने ठेचुन खून

एका 27 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचुन खून केल्याचे उघडकीस आले आहे. ...

महंत सुकेणेकर बाबा यांचे निधन - Marathi News | Mahant Sukenekar Baba passed away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महंत सुकेणेकर बाबा यांचे निधन

श्री क्षेत्र मौजे सुकेणे येथील दत्त मंदिराचे आधार स्तंभ प.पु.महंत श्री सुकेणेकर बाबा यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. ते 105 वर्षांचे होते. ...

मॅथ्यू आत्महत्त्या; महिला पत्रकारासह दोघांवर गुन्हा - Marathi News | Matthew Suicide; Crime against two with a woman journalist | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मॅथ्यू आत्महत्त्या; महिला पत्रकारासह दोघांवर गुन्हा

नाशिक : लष्करी जवान डीएस रॉय मॅथ्यू यांच्या आत्महत्त्ये- प्रकरणी पत्रकार पूनम अग्रवाल व सेवानिवृत्त लष्करी अधिकारी दीपचंद या दोघांवर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ ...

अर्धनग्न तरुणींसह मद्यधुंदांचा धिंगाणा - Marathi News | Alcohol abuse with half-young girls | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अर्धनग्न तरुणींसह मद्यधुंदांचा धिंगाणा

घोटी : इगतपुरी शहरानजीक तळेगाव शिवारात एका प्रतिष्ठित हॉटेल परिसरातील बंगल्यात सुरू असलेल्या बॅचलर पार्टीवर पोलिसांनी रविवारी रात्रीच्या सुमारास धाड टाकून तेरा जणांना अटक केली आहे. ...