लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बनावट कागदपत्रांद्वारे बँकेची ३४ लाखांची फसवणूक - Marathi News | Bank fraud of 34 lakh by fake papers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बनावट कागदपत्रांद्वारे बँकेची ३४ लाखांची फसवणूक

सोसायटीतील दोन फ्लॅटच्या मुळ मालकांऐवजी डमी व्यक्ती उभ्या करून त्यांच्या नावे फ्लॅटचे बनावट करारनामे तयार केल्यानंतर त्यावर स्टेट बँक आॅफ फायनान्सकडून लाखो रुपये कर्ज घेऊन बँकेची ३४ लाखांची फसवणूक ...

उसनवार पैशातून एकास कोयत्याने मारहाण - Marathi News | From the penny to the pawn | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उसनवार पैशातून एकास कोयत्याने मारहाण

उसनवार दिलेल्या पैसे मागण्यासाठी गेलेल्या इसमास धक्काबुक्की केल्यानंतर लोखंडी कोयत्याने मारहाण केल्याची घटना ...

डांबलेल्या जनावरांची भद्रकाली पोलिसांकडून सुटका - Marathi News | Relieved from Bhadrakali police of stolen animals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डांबलेल्या जनावरांची भद्रकाली पोलिसांकडून सुटका

वडाळानाक्यावरील राजवाडा परिसरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या तीन जनांवरांची भद्रकाली पोलिसांनी सुटका केली ...

मार्च एण्डमुळे पेट्रोलियम कंपन्यांची ‘दांडी’ शहरात तुटवडा - Marathi News | Crash petrol companies in 'Dandi' city due to March end | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मार्च एण्डमुळे पेट्रोलियम कंपन्यांची ‘दांडी’ शहरात तुटवडा

मार्च एण्डमुळे पेट्रोलियम कंपन्यांनी सलग तीन दिवस ‘दांडी’ मारल्यामुळे मनमाडजवळचा पानेवाडी डेपो बंद राहिला. ...

शिक्षण विभाग घेणार सेवानिवृत्तांची मदत - Marathi News | Assistance for retirees to take education department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षण विभाग घेणार सेवानिवृत्तांची मदत

शिक्षण उपसंचालक कार्यालयात २०१२ पासून नवीन कर्मचारी भरती न झाल्यामुळे, अपुऱ्या मनुष्यबळावर कामकाज करावे लागत आहे. ...

शेतकरी कर्जमाफी हा संवेदनशील मुद्दा : पवार - Marathi News | Farmer's debt waiver is sensitive issue: Pawar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी कर्जमाफी हा संवेदनशील मुद्दा : पवार

नाशिक : शेतकऱ्यांची कर्जमाफी संवेदनशील मुद्दा असून, त्याबाबत जनमत तयार होत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. ...

जिल्ह्यात 5.89 लाख बालकांना पोलिओ डोस - Marathi News | Polio doses of 5.89 lakh children in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात 5.89 लाख बालकांना पोलिओ डोस

नाशिक : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत ५ लाख ८९ हजार ४२१ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले़ ...

जनकल्याणासाठी वेदांचे आचरण होणे आवश्यक - Marathi News | Vedic behavior is necessary for the public | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनकल्याणासाठी वेदांचे आचरण होणे आवश्यक

पंचवटी : वेदानुसार आपण आचरण करायला पाहिजे. वेदांचे आचरण हे जनकल्याणासाठी होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन करवीरपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विद्यानृसिंह भारती यांनी केले. ...

गोदाकाठी उत्तर भारतीयांचे छटपूजन - Marathi News | Chhotpujan of Goddess North Indians | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदाकाठी उत्तर भारतीयांचे छटपूजन

पंचवटी : चैत्र छटपर्वनिमित्त शेकडो उत्तर भारतीय गंगाघाटावर दाखल झाले असून, गोदाकाठावर छटपूजेसाठी रविवारी सायंकाळी मोठी गर्दी केली होती. ...