चोरी, घरफोडी, जबरी लूट, दरोडा यांसारख्या गुन्ह्यांमध्ये चोरट्यांनी लांबविलेले दागिने, मोबाईल, दुचाकी, रोख रक्कम पुन्हा परत पदरात पडेल, याची शाश्वती कोणालाच नसते. कारण चोरी झालेली वस्तू पुन्हा मिळतच नाही, असाच सर्वसामान्यांचा ग्रह आहे; मात्र ‘खाकी’चे ...
जेवणानंतर शतपावली करत घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील प्रत्येकी १८ व ४० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी येत हिसकावून पळ काढल्याची घटना सोमवारी (दि. ११) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुभम पार्क परिसरात घडली ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील नरकोळ येथील आशापुरी मातेला नवरात्र उत्सव निमित्ताने पिंपळनेर येथील आडत दुकानदार प्रमोद विश्वनाथ कोठावदे यांनी एक लाख किमतीचा चांदीचा मुकुट अर्पण केला. ...
मालेगाव : कॅम्पातील शिवाजीनगर भागातील स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. संबंधितांनी स्मशानभूमीची दुरुस्ती करावी, अशी मागणी नगरसेवक भिमा भडांगे यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांकडे केली आहे. ...
मालेगाव : सत्ताधारी महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधातील भाजपच्या दुटप्पी भूमिकांमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. मुस्लिम बांधव असुरक्षित वातावरणात जगत आहेत. त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे सर्वच पक्षांकडून हेतुपुरस्स ...
वरखेडा : दिडोरी तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकरी बांधवांनी खोरी फाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियोजित उपबाजार आवारात आपला शेतमालाची प्रतवारी करत शेतमाल विक्रीस आणावा व उच्चांक बाजारभाव घेत आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन विधान परिषदेचे उप ...
गोंदे दुमाला : नाशिक पुण्यश्लोक बहुद्देशीय संस्था, महाराष्ट्र राज्य व यशवंत प्रहार संघटना नाशिक जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच धनगर समाजातील विविध मान्यवरांचा ह्य कार्यरत्न ह्ण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ...
येवला : तालुक्यातील कोटमगाव येथील श्री जगदंबा देवी मंदिर भाविकांसाठी खुले करा, या मागणीसाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेत, तहसीलदार प्रमोद हिले, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान माथुरे यांना भाजपच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले. ...
येवला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे ह्यमी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाहीह्ण अशा शब्दात केलेल्या धर्मांतराच्या घोषणेला बुधवारी (दि.१३) ८६ वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षी बाबासाहेबांचे लाखो अन ...