केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातमूल्य वाढविल्याने भावात घसरण झाली असून, निर्यातमूल्य कमी करण्यात यावे, अशी मागणी खामखेडा परिसरातील शेतकºयांनी केली आहे. ...
शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी व सर्वच आघाड्यांवर शासन अपयशी ठरल्याचा निषेध नोंदविण्यासाठी सिन्नर तालुका राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. ...
येथील नगर परिषदेच्या निवडणूक आखाड्यात चिन्हे वाटपानंतर आता अधिक चुरस निर्माण झाली असून, नगरसेवकपदासाठीच्या १७ जागांसाठी ६४ उमेदवार रिंगणात असून, थेट नगराध्यक्षपदासाठी सात उमेदवार आपले नशीब अजमावित आहेत. ...
श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या २१ सदस्यांच्या एकत्रित वाढदिवसानिमित्त येवला शहर पोलीस ठाणे व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ...
महापालिका शाळांची गुणवत्ता व दर्जाबाबत नाके मुरडणाºयांना आश्चर्याचा धक्का बसावा अशी कामगिरी शाळांकडून सुरू असून, शासनाच्या ‘प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ’च्या धोरणानुसार ‘शाळासिद्धी’ अंतर्गत महापालिकेच्या ३३ शाळा ‘अ’ श्रेणीत जाऊन पोहोचल्या आहेत. ...
नाशिक जिल्ह्यातील पंधराही मतदार संघात सुमारे साडेतीन हजार बीएलओंची नेमणूक करण्यात आली असतानाही प्रत्यक्षात त्यामानाने काम मात्र सुरू झालेले नाही. काही बीएलओंनी प्रामाणिकपणे काम सुरू केल्याने गुरूवारी सायंकाळपर्यंत सुमारे १९ हजार घरभेटी देण्यात आल्या ...
पैगंबर जयंतीनिमित्त जुने नाशिकमधून जुलूस (मिरवणूक) काढण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली जुलूसला सुरुवात होणार आहे. ...