लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोनशेहून अधिक लघु उद्योजकांना मिळणार हक्काचे गाळे ! अंबड औद्योगिक क्षेत्रात नवा प्रकल्प पूर्ण : दर कमी झाल्यानंतर मिळणार जागा - Marathi News | More than 200 small business owners will get their rights! New project completed in Ambad industrial area: the space will be available after the reduction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोनशेहून अधिक लघु उद्योजकांना मिळणार हक्काचे गाळे ! अंबड औद्योगिक क्षेत्रात नवा प्रकल्प पूर्ण : दर कमी झाल्यानंतर मिळणार जागा

नाशिक : औद्योगिक क्षेत्रात पुरेशा जागेअभावी भाड्याच्या जागेत उद्योग चालवणाºयांसाठी खूशखबर असून, औद्योगिक विकास महामंडळाने उभारलेला गाळे प्रकल्प पूर्ण झाला आहे. ...

तालुक्यातील मांगीतुंगी फाट्यावर जैन भाविकांसाठी मांगीतुंगी फाट्यावर ऋ षिभगरी डाक शाखा - Marathi News | On the Maggitungi fate for the Jain devotees on the Maggitungi Phat in Taluk, Rishi Bhagari Mail Branch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तालुक्यातील मांगीतुंगी फाट्यावर जैन भाविकांसाठी मांगीतुंगी फाट्यावर ऋ षिभगरी डाक शाखा

सटाणा : तालुक्यातील मांगीतुंगी फाट्यावरील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट मूर्ती निर्माण समितीच्या कार्यालयात भारतीय डाक विभागाने नुकतेच ऋषिभगरी नावाने डाकघर सुरू करण्यात आले. ...

आमिष दाखवून ठकसेनने लुटले सोने बनवाबनवी : ज्येष्ठ नागरिकांना सरकारी मदत मिळत असल्याची बतावणी - Marathi News | Demand for Thaksena's robbery by showing loyalty: Pretense for senior citizens getting government help | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आमिष दाखवून ठकसेनने लुटले सोने बनवाबनवी : ज्येष्ठ नागरिकांना सरकारी मदत मिळत असल्याची बतावणी

सटाणा : वयोवृद्ध लोकांना तहसील कचेरीत सरकारकडून चाळीस हजार रुपये मिळत असल्याची बतावणी करून सटाण्यातील माजी नगरसेवक मुन्ना रब्बानी शेख यांच्या वयोवृद्ध मातापित्याला एका ठकसेनने रिक्षामध्ये नेऊन सटाणा तहसील आवारात त्यांच्याकडील तीन तोळे सोन्याचे दागिने ...

लाखो भाविकांचे श्रद्धस्थान व पर्यटनस्थळ सप्तशृंगी देवीचे दर्शन होणार आता आॅनलाइन - Marathi News | Today the online visit of hundreds of pilgrims and Saptashringi Devi will be presented to the devotees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाखो भाविकांचे श्रद्धस्थान व पर्यटनस्थळ सप्तशृंगी देवीचे दर्शन होणार आता आॅनलाइन

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धस्थान व पर्यटनस्थळ समजल्या जाणाºया श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावरील देवीचे दर्शन आता आॅनलाइन व घरबसल्या देवीचे दर्शन, सांज आरती, दुपारची व संध्याकाळची आरती, आॅनलाइनद्वारे बघायला मिळणार आहे ...

प्रवीण देशमुख : सिन्नर येथे नाशिक विभागातील सहकारी औद्योगिक वसाहतींची बैठक गुणवत्ता वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा - Marathi News | Pravin Deshmukh: Meeting of co-operative industrial colonies in Nashik division at Sinnar should be taken to increase quality. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रवीण देशमुख : सिन्नर येथे नाशिक विभागातील सहकारी औद्योगिक वसाहतींची बैठक गुणवत्ता वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा

सिन्नर : शासनाकडून नियमात अनेक बदल केले जात असून, या बदलांना सामोरे जात उद्योगांची गुणवत्ता व उत्पादकता वाढविण्यासाठी वसाहतींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नाशिक विभागाचे उद्योग सहसंचालक प्रवीण देशमुख यांनी केले. ...

सप्तशृंगगड प्लॅस्टिकमुक्त कधी होणार? बी. राधाकृष्णन : स्वच्छतेबाबत देवी संस्थानसह ग्रामपंचायतीला विचारला प्रश्न - Marathi News | Saptashringagad will be free of plastic? B. Radhakrishnan: Gram Panchayat asked about cleanliness with the Goddess Institute | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तशृंगगड प्लॅस्टिकमुक्त कधी होणार? बी. राधाकृष्णन : स्वच्छतेबाबत देवी संस्थानसह ग्रामपंचायतीला विचारला प्रश्न

सप्तशृंगगड : सप्तशृंगगडावरील प्लॅस्टिक पिशव्या व स्वच्छतेबाबत जिल्हा अधिकारी यांनी नाराजी व्यक्त करून गड प्लॅस्टिकमुक्त कधी होणार, असा प्रश्न जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी विचारला आहे. ...

नाशिकचा पारा ९.२ अंशावर; थंडीची तीव्रता अल्पशी घटली - Marathi News | Nashik's mercury is 9.2 degrees; The intensity of the cold decreases drastically | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचा पारा ९.२ अंशावर; थंडीची तीव्रता अल्पशी घटली

नाशिक : शहराच्या किमान तपमानात सातत्याने घसरण होत असल्यामुळे थंडीचा कडाका कायम आहे; मात्र दोन दिवसांपासून पुन्हा पारा चढू लागला आहे. रविवारी (दि. ३१) पारा ९.२ अंशावर सरकला.शहरात शुक्रवारी (दि. २९) ७.६ अंश इतक्या नीचांकी तपमानाची नोंद झाली होती. ही ह ...

थर्टी फर्स्ट संडे एन्जॉय : गुलाबी थंडीत नाशिकच्या मिसळ पॉइंटवर एकत्र येत तरुणाईकडून ‘न्यू इयर सेलिब्रेशन’ला स्टार्ट..! - Marathi News | Thirty First Sunday Enjoy: The New Year Celebration started by the youngster coming together at the Missal Point of Nashik. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थर्टी फर्स्ट संडे एन्जॉय : गुलाबी थंडीत नाशिकच्या मिसळ पॉइंटवर एकत्र येत तरुणाईकडून ‘न्यू इयर सेलिब्रेशन’ला स्टार्ट..!

नवीन वर्षाच्या स्वागत अन् जल्लोषासाठी मागील चार दिवसांपासूनच तरुणाईकडून विविध योजना आखल्या जात होत्या. शहरातील विविध महाविद्यालयांच्या कट्टे आणि व्हॉटस्अ‍ॅपच्या ग्रूपवर विविध भन्नाट क ल्पनांची देवाणघेवाणही सुरू झाली होती. एकूणच ‘न्यू इयर सेलिब्रेशन प ...

गार्डस ड्रील स्पर्धेत नाशिकमधील केटीएचएमचे एनसीसी पथक अव्वल - Marathi News | KHM's NCC team topper in Nasik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गार्डस ड्रील स्पर्धेत नाशिकमधील केटीएचएमचे एनसीसी पथक अव्वल

केटीएचएम महाविद्यालयातील एनएनसीसी पथकाने गार्डस् पथकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई अंतर्गत कार्यरत असणाया वन महाराष्ट्र बटालीयनमधील नाशिक विभागातील गर्ल्स एनसीसी पथकाची गार्डस ड्रील स्पर्धा केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडली. या स्पर्ध ...