लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ध्वज उन्नतीचा उंच धरा रे... - Marathi News | Flag hoisting of flag high ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ध्वज उन्नतीचा उंच धरा रे...

साराश किरण अग्रवाल सरणाºया वर्षातील काही घटनांनी राजकारणाच्या सारीपाटावर काय घडू शकेल याचे संकेत दिले आहेत. नाही तरी निष्ठा, तत्त्वादी बाबींना आता फारसे स्थान राहिले नसल्याने राजकारणात धरसोड झाली आणि यापुढील काळात ती अधिक वाढलेली दिसेल हे खरेच; प ...

भारतनगरमधील कत्तलखान्यावर छापा - Marathi News | Print on slaughter house in Bharatnagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारतनगरमधील कत्तलखान्यावर छापा

नाशिक : शासनाने गोवंश हत्येस बंदी घातलेली असताना शहरात सुरू असलेल्या मांसविक्रीच्या माहितीवरून शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने भारतनगरमधील कत्तलखान्यावर शनिवारी (दि़३०) सकाळी छापा टाकून बैलांची कत्तल करणाºया दोन कसायांना ताब्यात घेतले़ त्यांच्यावर मु ...

अलविदा २०१७ : नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी नाशिककर सज्जथंडीचा कडाका; - Marathi News |  Bye 2017: Nasikkar Sajjathandi climbs for celebration of New Year; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अलविदा २०१७ : नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी नाशिककर सज्जथंडीचा कडाका;

नाशिक : सुख-दु:खाच्या घटना-घडामोडींची शिदोरी सोबत घेऊन सरत्या वर्षाला अलविदा करताना गारठून टाकणाºया थंडीत रविवारी ‘थर्टी फर्स्ट’ नाइटचा जलवा पाहायला मिळणार असून, नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. शहरातील हॉटेल्स-रेस्टॉरंटमध्ये खवय्या ...

रस्ते दुरुस्तीला नियोजन समितीतून निधी - Marathi News | Funds to be managed from the planning committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्ते दुरुस्तीला नियोजन समितीतून निधी

नाशिक : सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्टÑ खड्डेमुक्त करण्याचा विडा उचलला पण, जिल्हा परिषदेच्या ताब्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीतून तरतूद करण्याची सर्वपक्षीय सदस्यांची ...

अपूर्ण पेयजल योजना : टँकरद्वारे गावाला पुरविले पाणीतीन गावे अद्यापही तहानलेलीच - Marathi News | Incomplete Drinking Water Scheme: Water tanks are still provided to the village through tankers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपूर्ण पेयजल योजना : टँकरद्वारे गावाला पुरविले पाणीतीन गावे अद्यापही तहानलेलीच

अपूर्ण पेयजल योजनेमुळे गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. यावेळी महिलांची उडालेली झुंबड.सायखेडा : निफाड तालुक्यातील भेंडाळी, औरंगपूर, महाजनपूर येथील अपूर्ण राष्ट्रीय पेयजल योजनेचा फटका नागरिकांना बसला आहे. महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी ...

शेतकरी आंदोलनात उभी फूट १ मार्चच्या संपातून बाहेर - Marathi News | Farmer's agitation came out of the collapse of March 1 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी आंदोलनात उभी फूट १ मार्चच्या संपातून बाहेर

नाशिक : पुणतांबे येथील शेतकºयांनी १ जूनपासून पुकारलेल्या शेतकरी संपाच्या माध्यमातून राज्यभरात उभे राहिलेल्या आंदोलनात विविध टप्प्यांवर चढउतारानंतर अखेर फूट पडली आहे. ...

नाशिक जिल्हा बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त - Marathi News | Dismissal of Board of Directors of Nashik District Bank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे संचालक मंडळ अखेर बरखास्त करण्यात आले असून, विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रिझर्व्ह बॅँकेच्या आदेशानंतर सहकार विभागाने ही कारवाई केली असल्याने एकीकडे बॅँकेचे ...

 भाजीपाला व्यापाऱ्यावर शस्त्राने वार करून रोकड पळविली, पेठरोडवरील घटना - Marathi News | Vegetables escaped cash with the weapon on the merchandise, Peth Road incident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : भाजीपाला व्यापाऱ्यावर शस्त्राने वार करून रोकड पळविली, पेठरोडवरील घटना

नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीतून कामकाज आटोपून घराकडे पायी जाणाऱ्या व्यापाऱ्याला रस्त्यात गाठून डोळयात मिरचीची पूड फेकून तसेच हातातील धारदार शस्त्राने कमरेवर वार करून चौघा संशयितांनी दोन लाख रुपयांची रोकड पळवून नेल्याची घटना शनिवार (दि.30) रात्री 11 ...

नाशिकमध्ये जुलूस-ए-गौसिया उत्साहात; शेकडो मुस्लीम बांधव सहभागी - Marathi News | In Nashik, the procession was organized; Hundreds of Muslim Brothers Participants | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये जुलूस-ए-गौसिया उत्साहात; शेकडो मुस्लीम बांधव सहभागी

अग्रभागी सजविलेल्या जीपमध्ये खतीब मिरवणूकीचे नेतृत्व करीत होते. त्यांच्यासोबत शहर-ए-काझी सय्यद मोईजोद्दीन, हाजी वसीम पिरजादा होते. तसेच गौस ए आझम यांच्या जीवनकार्याविषयीची माहिती हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी देत होते. ...