लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्मार्ट सिटी अभियान : सायकल ट्रॅक, वायफाय सिस्टम, किआॅक्स, ई-टॉयलेट यांसह बरेच काही... अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका ‘स्मार्ट रोड’ ठरणार आकर्षण बिंदू - Marathi News | Smart City campaign: bicycle tracks, Wi-Fi systems, kiosks, e-Toilet and much more ... Ashoka Pillar to Trimbakanaka 'Smart Road' will be the attraction points | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्मार्ट सिटी अभियान : सायकल ट्रॅक, वायफाय सिस्टम, किआॅक्स, ई-टॉयलेट यांसह बरेच काही... अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका ‘स्मार्ट रोड’ ठरणार आकर्षण बिंदू

नाशिक : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात दोन वर्षांपूर्वी नाशिकचा समावेश झाला आणि या अभियानांतर्गत राबविण्यात येणाºया विविध प्रकल्पांमध्ये सन २०१८ मध्ये अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका हा १.१ कि.मी.चा २४ मीटरचा मार्ग ‘स्मार्ट रोड’ म्हणून विकसित होणा ...

नाशिकच्या संरक्षणाला केंद्रीय सुरक्षा बलाचे ‘कडे’ ओढ्याला नवी प्रशिक्षण अकादमी : ६७ एकर जागेवर साकारणार प्रकल्प; १२५० सशस्त्र जवान राहणार तैनात - Marathi News | National Academy of Defense for the protection of Nashik, will be upgraded to 67 acres of land; 1250 armed soldiers will remain posted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या संरक्षणाला केंद्रीय सुरक्षा बलाचे ‘कडे’ ओढ्याला नवी प्रशिक्षण अकादमी : ६७ एकर जागेवर साकारणार प्रकल्प; १२५० सशस्त्र जवान राहणार तैनात

नाशिक : देशपातळीवर अतिरेक्यांच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता देशांतर्गत सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पेलण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने महाराष्टÑातील नाशिक व मध्य प्रदेशातील भोपाळ या ठिकाणी दोन सुरक्षा तळे उभारण्याचा निर्णय घेतला. ...

केटीएचएमचे एनसीसी पथक अव्वल गार्ड्स ड्रील स्पर्धा : महाराष्टÑ बटालियनमधील मुलींची कामगिरी - Marathi News | KTHH's NCC Team Top Guards Sports Competition: Girls Performance in Maharashtra Battalion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केटीएचएमचे एनसीसी पथक अव्वल गार्ड्स ड्रील स्पर्धा : महाराष्टÑ बटालियनमधील मुलींची कामगिरी

नाशिक : नाशिकमधील केटीएचएम महाविद्यालयातील एनसीसीच्या गार्ड्स पथकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई अंतर्गत कार्यरत असणाºया वन महाराष्ट्र बटालियनमधील नाशिक विभागातील गर्ल्स एनसीसी पथकाची गार्ड्स ड्रील स्पर्धा केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर पार ...

टोल फ्री नंबर : सहा प्राधिकृत अधिकारी नियुक्त होर्डिंग्जविरोधात मनपा सरसावली - Marathi News | Toll Free Number: Nominated Sarsawali against Hurdings appointed six authorized officers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टोल फ्री नंबर : सहा प्राधिकृत अधिकारी नियुक्त होर्डिंग्जविरोधात मनपा सरसावली

नाशिक : शहरात कुठेही बेकादेशीरपणे होर्डिंग्ज उभारत त्या माध्यमातून चमकोगिरी करणाºयांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. ...

कर्करोगासह अन्य आजारांवर माफक दरात उपचार शक्य नव्या आरोग्य केंद्राची मुहूर्तमेढ : धारिवाल धर्मार्थ रुग्णालयाने मिळणार दिलासा - Marathi News | Dharviwal Charitable Hospital will get relief from other diseases including cancer, at a moderate rate; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्करोगासह अन्य आजारांवर माफक दरात उपचार शक्य नव्या आरोग्य केंद्राची मुहूर्तमेढ : धारिवाल धर्मार्थ रुग्णालयाने मिळणार दिलासा

नाशिक : वैद्यकीय उपचार दिवसेंदिवस महाग होत असताना आणि खासगी शासनाने कितीही सक्ती केली तरी दवाखान्यांकडून म्हणावे तितक्या प्रमाणात गरिबांवर सवलतीच्या दरात उपचार केले जात नसल्याने उपचाराअभावी आजार वाढण्याचे आणि उपचाराअभावी मृत्युमुखी पडणाºयांचे प्रमाण ...

चार तालुक्यांनाच पुरवठा : भरडाईत पणन व्यस्त तूरडाळीची अद्याप प्रतीक्षाच - Marathi News | Supply to four talukas: There is still a waiting for the buoyant Bajrang busy Turadali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चार तालुक्यांनाच पुरवठा : भरडाईत पणन व्यस्त तूरडाळीची अद्याप प्रतीक्षाच

नाशिक : खुल्या बाजारात तूरडाळीचे भाव वाढल्याने शिधापत्रिकाधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने रेशनमधून ५५ रुपये किलोप्रमाणे तूरडाळ देण्याचा निर्णय घेतला असला तरी, प्रत्यक्षा महिना उलटूनही जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना तूरडाळीचे दर्शन झालेले ना ...

रोबोटिकची औद्योगिक क्रांती महेश झगडे : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीन तंत्रप्रदर्शनाचे उद््घाटन - Marathi News | Industrial revolution of Robotics Mahesh Jigde: inaugurated by the Directorate of Business Education and Training | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रोबोटिकची औद्योगिक क्रांती महेश झगडे : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीन तंत्रप्रदर्शनाचे उद््घाटन

सातपूर : भविष्यातील औद्योगिक क्रांती ही रोबोटिक क्र ांती असणार आहे. या क्रांतीमुळे रोजगारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. ...

पंचवटी प्रभाग बैठक : ३८ लाखांच्या कामांना मंजुरी प्रायोगिक तत्त्वावर घंटागाडी चालवावी - Marathi News | Panchavati ward meeting: Approval of works of 38 lakhs should be done on an experimental basis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटी प्रभाग बैठक : ३८ लाखांच्या कामांना मंजुरी प्रायोगिक तत्त्वावर घंटागाडी चालवावी

पंचवटी : पंचवटी विभागात अनियमित घंटागाडी येते म्हणून प्रशासन उशिराने येणाºया घंटागाड्याबाबत कारवाई करून दंड वसूल करते, मात्र प्रशासनाने अचिव्ह पॉइंट बंद करून महिनाभर प्रायोगिक तत्त्वावर घंटागाडी चालवावी, अशी मागणी पंचवटी प्रभाग समिती बैठकीत सर्वपक्षी ...

पोलीस मुख्यालय : अडीच एकर जागा; बराक नंबर १२; चार न्यायालयांचे स्थलांतर नववर्षात जिल्हा न्यायालयाचे विस्तारीकरण ! - Marathi News | Police headquarter: two and a half acres; Barack No. 12; Four court migration, new year extension of district court! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस मुख्यालय : अडीच एकर जागा; बराक नंबर १२; चार न्यायालयांचे स्थलांतर नववर्षात जिल्हा न्यायालयाचे विस्तारीकरण !

नाशिक : जिल्हा न्यायालयात दिवसेंदिवस दाखल होणाºया वाढत्या दाव्यांबरोबरच न्यायालये, वकील व पक्षकारांचीही संख्या वाढल्याने न्यायालयाची जागा अपुरी पडू लागली़ ...