लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकरी हवालदिल : मजुरांअभावी उत्पादकांना मोठा भुर्दंड 900 हेक्टर ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत - Marathi News | Farmers hiking: Cereals waiting for the cane crop to grow 900 hectares | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी हवालदिल : मजुरांअभावी उत्पादकांना मोठा भुर्दंड 900 हेक्टर ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत

सायखेडा : निफाड तालुक्यातील निफाड आणि रानवड सहकारी साखर कारखाने बंद असल्याने तालुक्या-बाहेरील कारखान्यांना ऊसतोडणी करण्यासाठी विनवणी करण्याची वेळ आली आहे. ...

सरकारी कार्यालयातील कामकाज मराठीतून व्हावे मनसे : तहसीलदारांसह शासकीय अधिकाºयांना दिले राज ठाकरे यांचे पत्र - Marathi News | Raj Thackeray's letter to government officials along with the Tehsildars | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकारी कार्यालयातील कामकाज मराठीतून व्हावे मनसे : तहसीलदारांसह शासकीय अधिकाºयांना दिले राज ठाकरे यांचे पत्र

पेठ : मराठी भाषा टिकली पाहिजे म्हणून मराठीची अस्मिता जपण्यासाठी यापुढे तहसील कार्यालयासह सर्वच शासकीय कार्यालयातील कामकाज व पत्रव्यवहार मराठी भाषेतून करण्यात यावेत, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केले आहे. ...

विद्यार्थिसंख्येत घट : शिक्षक होण्याकडे ओढा होतोय कमी नांदगावचे अध्यापक विद्यालय स्थलांतराच्या वाटेवर - Marathi News | Due to the decrease in the number of students, the teacher is less interested in becoming a teacher of Nandgaon on the road to transit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थिसंख्येत घट : शिक्षक होण्याकडे ओढा होतोय कमी नांदगावचे अध्यापक विद्यालय स्थलांतराच्या वाटेवर

नांदगाव : ६८ वर्षे जुने असलेले शासकीय अनुदान प्राप्त अध्यापक विद्यालय (डी.एड.) नजीकच्या काळात दिंडोरी किंवा नाशिक येथे हलविण्याची तयारी सुरू असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. ...

वाळू लिलावाने ग्रामपंचायती होणार मालामाल ! - Marathi News | Gram panchayat will be auctioned for sand auction! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाळू लिलावाने ग्रामपंचायती होणार मालामाल !

नाशिक : राज्य शासनाने वाळू लिलावासंदर्भात नवीन धोरण जाहीर केले असून, त्यात पूर्वीच्या सर्व तरतुदींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. गावातील वाळू लिलावांना ग्रामपंचायतींकडून होणारा विरोध लक्षात घेता, यापुढे वाळू ठिय्याच्या लिलावातून मिळणाºया ...

आरोग्य विद्यापीठ अधिसभा सदस्यासाठी सहा नावे निश्चित - Marathi News | nashik,health,univarsity, member,senet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य विद्यापीठ अधिसभा सदस्यासाठी सहा नावे निश्चित

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यपदासाठी सहा जणांची नावे निश्चित करण्यात आली असून तशी अधिसूचना विद्यापीठाने जाहीर केली आहे. ...

दोन दिवसांत नाशिक विभाग एसटीचे कोट्यवधींचे नुकसान - Marathi News | nashik,st,division,losses,caror | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन दिवसांत नाशिक विभाग एसटीचे कोट्यवधींचे नुकसान

शहरात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, दोन दिवस बंद असलेल्या बसेसमुळे नियमित उत्पन्न तर बुडालेच शिवाय आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करून १५ गाड्यांचे नुकसान केल्याने महामंडळ ...

बॉश कंपनीच्या बनावट स्पेअरपार्टची विक्री करणा-या टोळीचा पर्दाफाश ; ११ कोटींचा मुद्देमाल जप्त  - Marathi News | nashik,Bosch,Company,duplicate,spare,part,seized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बॉश कंपनीच्या बनावट स्पेअरपार्टची विक्री करणा-या टोळीचा पर्दाफाश ; ११ कोटींचा मुद्देमाल जप्त 

नाशिक : डिझेल वाहनांच्या इंजिनसाठी आवश्यक असलेले व सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कंपनीत तयार होणाºया स्पेअरपार्टमधील फॉल्टी स्पेअरपार्टची चोरी करून त्याची नक्कल करीत बनावट पार्ट बनवून विक्री करणाºया टोळीचा अंबड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे़ कंपनीतील भ ...

नाशकात टोर्इंगसाठी नवीन हायड्रोलिक वाहने - Marathi News | nashik,toing,New,Hydraulic,vehicles | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात टोर्इंगसाठी नवीन हायड्रोलिक वाहने

नाशिक : नो पार्किंगमध्ये बेशिस्तपणे उभ्या असलेल्या दुचाी व चारचाकी वाहनांना टोर्इंग करण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयात अत्याधुनिक हायड्रोलिक वाहने दाखल झाली आहेत़ या अत्याधुनिक वाहनांवर असलेल्या सीसीटीव्हीमुळे वाहन बेशिस्तपणे उभे केलेले नव्हते या वाहनम ...

आपल्या कार्यामधील त्रुटींचा आपणच शोध घ्यावा : नाशिकमध्ये विद्यार्थी सांसद परिषदेत उमटला सूर - Marathi News | You should find out the errors in your work: Students' Conference in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आपल्या कार्यामधील त्रुटींचा आपणच शोध घ्यावा : नाशिकमध्ये विद्यार्थी सांसद परिषदेत उमटला सूर

कलेचा वारसा हा अनुवांशिक असतो. आजोबांपासून आमच्या घरात क लेचा वारसा चालत आला. बालपणीच कलेचे बालकडू मिळाल्याने शिक्षकीपेशात रमू शकलो नाही. ...