लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
महापालिका : ‘एसआरए’ योजनेसाठी शासनाला प्रस्ताव प्रधानमंत्री आवास योजनेचे ५५,८४३ लाभार्थी - Marathi News | Municipal Corporation: Proposal to the Government for 'SRA' scheme 55,843 beneficiaries of the Prime Minister's Housing Scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिका : ‘एसआरए’ योजनेसाठी शासनाला प्रस्ताव प्रधानमंत्री आवास योजनेचे ५५,८४३ लाभार्थी

नाशिक : महापालिकेमार्फत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील चारही घटकांसाठी ५५ हजार ८४३ लाभार्थी निश्चित करण्यात आले असून, डीपीआर करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ...

मुक्त संवाद : विद्यार्थी सांसद परिषदेतील वक्त्यांचा सूर आपल्या कार्यामधील त्रुटींचा आपणच शोध घ्यावा - Marathi News | Open Dialogues: You should find out the errors in the work of the speakers of the student council | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुक्त संवाद : विद्यार्थी सांसद परिषदेतील वक्त्यांचा सूर आपल्या कार्यामधील त्रुटींचा आपणच शोध घ्यावा

नाशिक : जीवनात परिश्रम करताना सातत्य हवे; मात्र त्यासोबत निष्ठा व प्रामाणिकपणाची जोड दिल्यास ध्येय साध्य करणे अधिक सोपे होते. ...

हॉकर्स झोनमध्ये आता बदल अशक्य आयुक्त : झोनमध्ये बदल सुचविताना पर्यायही द्यावा लागणार - Marathi News | Improvement in the Hawker's Zone: Improvement in the Zone will also have to be given | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हॉकर्स झोनमध्ये आता बदल अशक्य आयुक्त : झोनमध्ये बदल सुचविताना पर्यायही द्यावा लागणार

नाशिक : राष्टÑीय फेरीवाला धोरणानुसार शहराचा हॉकर्स झोनचा आराखडा तयार होऊन त्यानुसार कार्यवाही सुरू झालेली आहे. ...

महापालिकेच्या वीर सावरकर जलतरण तलावाच्या दुरवस्थेचे दर्शन व्यवस्थापकाच्या निलंबनाचे आदेश - Marathi News | Order of suspension of the management manager of the sad scene of the Veer Savarkar Swimming Pool of the Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेच्या वीर सावरकर जलतरण तलावाच्या दुरवस्थेचे दर्शन व्यवस्थापकाच्या निलंबनाचे आदेश

नाशिक : महापालिकेच्या वीर सावरकर जलतरण तलावाला महापौर रंजना भानसी आणि सभागृहनेता दिनकर पाटील यांनी अचानक भेट दिली. ...

वृक्षगणना : ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक आणि हरित नाशिक’ शहराची ‘हरित नाशिक’कडे वाटचाल प्रतिमाणशी दोन वृक्ष! - Marathi News | Trees count: Two beautiful trees walking towards the 'Green Nashik', 'Clean Nashik, beautiful Nashik and Green Nashik' city! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वृक्षगणना : ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक आणि हरित नाशिक’ शहराची ‘हरित नाशिक’कडे वाटचाल प्रतिमाणशी दोन वृक्ष!

नाशिक : ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक आणि हरित नाशिक’ करण्याचे स्वप्न नेहमीच नाशिककरांना दाखविले जाते. ...

कैलास पवार : देवळा येथे राष्टÑीय ग्राहक दिन सर्व व्यवहार आॅनलाइन करण्यावर भर - Marathi News | Kailas Pawar: On the national customer day, all the transactions are done online at Deola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कैलास पवार : देवळा येथे राष्टÑीय ग्राहक दिन सर्व व्यवहार आॅनलाइन करण्यावर भर

देवळा : आपले सर्व व्यवहार आॅनलाइन करण्यावर सर्वांचा भर असून, त्यात सातत्याने वाढ होत आहे. यात फसवणूक होण्याच्या घटना घडत आहेत. हे आॅनलाइन व्यवहार करताना ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहकांचे प्रबोधन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन तहसीलदार कैला ...

पाथरे ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडीची तयारी ६ जानेवारी रोजी दिंडीचे प्रस्थान होणार,सोहळ्याची तयारी पूर्ण - Marathi News | Dindi will be ready for work on Dethi from Paththar to Trimbakeshwar on January 6 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाथरे ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडीची तयारी ६ जानेवारी रोजी दिंडीचे प्रस्थान होणार,सोहळ्याची तयारी पूर्ण

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पायी दिंडी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. ...

डी. बी. मुंढे : कामात सुधारणा करा अन्यथा कारवाई नांदूरशिंगोटेत अंगणवाड्यांची तपासणी - Marathi News | D. B. Blind: Improve the work Otherwise action will be taken to check the Anganwadis in Nanduroshote | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डी. बी. मुंढे : कामात सुधारणा करा अन्यथा कारवाई नांदूरशिंगोटेत अंगणवाड्यांची तपासणी

नांदूरशिंगोटे : जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. मुंढे यांनी येथील अंगणवाडीस गुरुवारी (दि. ४) सकाळी भेट देऊन तपासणी केली. ...

मराठी साहित्य संघातर्फे विभागीय कविसंमेलन मालेगाव : काव्य स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कारासह प्रमाणपत्रांचे वितरण - Marathi News | Divisional poet laureates of Malegaon: Literature distribution with awards to the winners of the poetry competition. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठी साहित्य संघातर्फे विभागीय कविसंमेलन मालेगाव : काव्य स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कारासह प्रमाणपत्रांचे वितरण

मालेगाव : कविता मुक्याचे शब्द, आंधळ्याची दृष्टी व माणुसकीची सृष्टी दाखवते. कळांची असह्य वेदना कवितेतून विरोधाचा हुंकार फोडते, असे प्रतिपादन सदाशिव सूर्यवंशी यांनी केले. ...