लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरेगाव-भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ उमटलेल्या पडसादांचा फटका नाशिकच्या आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोटार फोडली - Marathi News | Nashik: Workers of Nashik party workers wreaked havoc on protest against the incident in Koregaon-Bhima | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरेगाव-भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ उमटलेल्या पडसादांचा फटका नाशिकच्या आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोटार फोडली

नाशिक : कोरेगाव-भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ उमटलेल्या पडसादांचा फटका नाशिकचे कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांना बसला. बुधवारी (दि.३) साताºयात माजी नगरसेवक मंडाले यांच्या मोटारीवर दगडफेक करण्यात आली. ...

चांदवड टोल नाक्यावर पकडलेल्या शस्त्रसाठ्यातील संशयितांना कोठडी - Marathi News | Closer to the suspects in Chandwad toll plaza | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड टोल नाक्यावर पकडलेल्या शस्त्रसाठ्यातील संशयितांना कोठडी

नाशिक : चांदवड टोल नाक्यावर पकडलेल्या शस्त्रसाठा प्रकरणातील चौघांपैकी तिघा संशयितांची विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश एस़ आऱ शर्मा यांनी गुरुवारी (दि़ ४) न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ ...

जिल्हाधिकाºयांना आदेश : अपात्र उमेदवारांचे म्हणणे मान्य बहुचर्चित पोलीसपाटील भरतीसाठी फेरमुलाखत - Marathi News | Order to District Collector: Recognizing ineligible candidates for recruitment of well-known police force | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हाधिकाºयांना आदेश : अपात्र उमेदवारांचे म्हणणे मान्य बहुचर्चित पोलीसपाटील भरतीसाठी फेरमुलाखत

नाशिक : दीड वर्षापूर्वी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आलेल्या पोलीसपाटील व कोतवाल भरतीतील अनियमिततेविरुद्ध उच्च न्यायालय व मॅटकडे धाव घेतलेल्या अपात्र उमेदवारांचे म्हणणे अखेर मान्य करून मॅटने अन्याय झालेल्या उमेदवारांची फेरमुलाखत घेण्याचे आदे ...

महापालिकांच्या शाळांवर सीसीटीव्हीची नजर सुरक्षिततेसाठी उपाययोजना : ४२ शाळांमध्ये बसवले कॅमेरे - Marathi News | Monitoring of CCTV at Municipal Schools Schools: 42 schools are equipped with cameras | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकांच्या शाळांवर सीसीटीव्हीची नजर सुरक्षिततेसाठी उपाययोजना : ४२ शाळांमध्ये बसवले कॅमेरे

नाशिक : महापालिका शाळांमध्ये होणाºया प्रत्येक घटना-घडामोडींवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. ...

वाहतुकीला लागणार शिस्त : नो पार्किंगमधील बेशिस्त उभ्या केलेल्या वाहनांना लागणार चाप नाशकात टोइंगसाठी नवीन हायड्रोलिक वाहने - Marathi News | Discipline to be transported: Uncertainty for vehicles parked in no parking, new Hydraulic vehicles for tuning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहतुकीला लागणार शिस्त : नो पार्किंगमधील बेशिस्त उभ्या केलेल्या वाहनांना लागणार चाप नाशकात टोइंगसाठी नवीन हायड्रोलिक वाहने

नाशिक : नो पार्किंगमध्ये बेशिस्तपणे उभ्या असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांना टोइंग करण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयात अत्याधुनिक हायड्रोलिक वाहने दाखल झाली आहेत़ ...

‘नंद के घर आनंद भयो’वर धरला ठेका रंगिलो नखरालो राजस्थान : माहेश्वरी महिला मंडळाच्या स्नेहसंमेलनात नृत्य - Marathi News | Nand ki Hawa Anand Bhoya held on contractor Ranjilo Nakhralo Rajasthan: Dance of the Friends of the Mahishwari Mahila Mandal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नंद के घर आनंद भयो’वर धरला ठेका रंगिलो नखरालो राजस्थान : माहेश्वरी महिला मंडळाच्या स्नेहसंमेलनात नृत्य

नाशिक : गुलाबी रम्य सायंकाळ, रंगबिरंगी वेशभूषांसह लयदारपणे सादर होत असलेली माहेश्वरी सणांवर आधारित गाणी, नृत्य, तितक्याच दमदारपणे त्याला मिळत असलेली सूरसाथ, प्रत्येक गाण्यानंतर मान्यवरांच्या हस्ते लकी ड्रॉद्वारे होत असलेला बक्षिसांचा वर्षाव, शेरोशायर ...

सीएसआर अंतर्गत उपक्रमांसाठी पुढाकार स्मार्ट सिटी : शिवाजी उद्यानाचा पुनर्विकास - Marathi News | Initiatives for CSR Activities Smart City: Redevelopment of Shivaji Park | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सीएसआर अंतर्गत उपक्रमांसाठी पुढाकार स्मार्ट सिटी : शिवाजी उद्यानाचा पुनर्विकास

नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत स्थापन झालेल्या कंपनीमार्फत विविध प्रकल्प राबविण्यास सुरुवात झालेली असतानाच सीएसआर अंतर्गतही काही संस्था, उद्योजक यांनी उपक्रम राबविण्यासाठी उत्सुकता दाखविली आहे. ...

आंदोलनाचा परिणाम : दोन दिवसांत ३३ हजार किलोमीटरचे बुडाले उत्पन्न एसटीचे कोट्यवधींचे नुकसान - Marathi News | Result of the agitation: In the last two days, 33,000 kilometers of siltation caused millions of ST losses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आंदोलनाचा परिणाम : दोन दिवसांत ३३ हजार किलोमीटरचे बुडाले उत्पन्न एसटीचे कोट्यवधींचे नुकसान

नाशिक : शहरात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. ...

भंगार विक्रीसाठी घंटागाड्यांचा रास्ता रोको वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त - Marathi News | Stop the Ghant Garbage for sale of scrapers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भंगार विक्रीसाठी घंटागाड्यांचा रास्ता रोको वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

इंदिरानगर : कचºयाबरोबरच पुठ्ठे, लोखंड, प्लॅस्टिक आदी स्वरूपात नागरिकांनी दिलेल्या भंगारची विक्री करण्यासाठी समांतर रस्त्यालगतच तासन्तास उभ्या राहणाºया घंटागाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ...