लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशकात बोहोरपट्टीत पोलीस बंदोबस्तात रोवला ‘नो हॉकर्स झोन’चा फलक - Marathi News |  A panel of no-hawkers zones, in collision with police in Boharpatt in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात बोहोरपट्टीत पोलीस बंदोबस्तात रोवला ‘नो हॉकर्स झोन’चा फलक

विक्रेत्यांनी केला विरोध : उद्यापासून फेरीवालाविरोधी कारवाई ...

नाशिकमधील मनपा गाळेधारकांचा निर्णय महापौरांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या हाती - Marathi News | In the hands of committee headed by mayor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील मनपा गाळेधारकांचा निर्णय महापौरांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या हाती

बैठकीची प्रतीक्षा : सत्ताधारी भाजपाच्या भूमिकेकडे लक्ष ...

सुरक्षित बाळंतपणासाठी नाशिकसह राज्यात आठ ठिकाणी युनिट - Marathi News | Eight places in the state with Nashik for safe delivery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरक्षित बाळंतपणासाठी नाशिकसह राज्यात आठ ठिकाणी युनिट

नाशिक : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माता व बालसंगोपन हा उपक्रम राबविला जातो. राज्यात सुरक्षित बाळंतपणासाठी नाशिकसह आठ शहरांत युनिट स्थापन करण्यात येणार आहे.केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर प्रस्ताव राज्य कुटुंब कल्याण विभागाने तयार केल ...

आदिवासी एकता परिषदेतर्फे सांस्कृतिक संमेलन - Marathi News | Cultural Conference by Tribal Ekta Parishad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी एकता परिषदेतर्फे सांस्कृतिक संमेलन

सुरगाणा-आखिल भारतीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने आयोजित २५ वा सांस्कृतिक सोहळा नुकताच गुजरातमधील राजपिंपला येथे उत्साहात पार पडला. यात ईगतपुरी, धुळे, नंदुरबार येथील कलापथकांनी नृत्य सादर केले. राजपिपला येथील सोहळ्याला भारतातील कानाकोपर्यातून पंधरा त ...

वटार येथे चोरट्यांचा धुमाकूळ - Marathi News | Thunderbolt at Vatar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वटार येथे चोरट्यांचा धुमाकूळ

वटार : बुधवारी रात्री दोनच्या सुमारास रूक्मागंद मन्साराम बागुल यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

मनसेच्या नाशिक शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक अनिल मटाले यांची नियुक्ती - Marathi News |  Former corporator Anil Matale appointed as Nashik city president of MNS | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनसेच्या नाशिक शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक अनिल मटाले यांची नियुक्ती

फेरबदल : प्रदेश सरचिटणीसपदी माजी महापौर अशोक मुर्तडक ...

सोनई तिहेरी हत्याकांड : दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा द्या - अॅड. उज्ज्वल निकम - Marathi News | sonai murder case nashik court to quantum of punishment on 20th january | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :सोनई तिहेरी हत्याकांड : दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा द्या - अॅड. उज्ज्वल निकम

अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी नाशिक सत्र न्यायालय 20 जानेवारीला शिक्षा सुनावणार आहे. गुरुवारी दोन्ही पक्षाच्या वकिलांचा शिक्षेवरील ... ...

शेती बदलतेय... : बुधाजीराव मुळीक - Marathi News | Agriculture changes ...: Budhajeo Muliq | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेती बदलतेय... : बुधाजीराव मुळीक

नाशिक : यांत्रिकीकरणाच्या युगात तांत्रिकदृष्ट्या अनेक बदल झाले आहेत. या बदलांचा स्वीकार आपणाला करावा लागणार असला, तरी शेतीची मातीशी निगडित नीतिमूल्ये तंत्रज्ञान आत्मसात करू शकत नसल्याने शेती ही भविष्यात शाश्वत राहणार असल्याने शहराकडे जाणारा लोंढा गाव ...

‘लोकमत’तर्फे कर्तबगार सरपंचांचा सन्मान - Marathi News | Honor of skilled sarpanchs by 'Lokmat' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘लोकमत’तर्फे कर्तबगार सरपंचांचा सन्मान

नाशिक : ग्रामविकासाचे स्वप्न सत्यात उतरविणाºया आणि गावाला समृद्ध करण्यासाठी धडपडणाºया जिल्ह्यातील १३ कर्तबगार गावकारभाºयांना ‘लोकमत’च्या वतीने ‘सरपंच अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर आणि तुतारीच्या निनादात मान्यवरांच्या उपस्थितीत सर ...