सिन्नर : सिन्नर - संगमनेर रस्त्यावर वºहाडाचा टेम्पो व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार, तर २३ जण जखमी झाले आहेत. मनेगाव फाट्याजवळ रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. ...
नाशिक : सर्वोच्च न्यायालयात दाखल एका प्रकरणात न्यायालयाने राज्यात वास्तव्यास असलेल्या आसामी नागरिकांचा शोध घेऊन त्यांची माहिती मागविल्याने नाशिक जिल्ह्यात ९७ आसामी नागरिकांची शोधाशोध करण्यात येत आहे. प्रधान सचिवांनी मंगळवारी जिल्हाधिकाºयांकडून याबाबत ...
अंदरसुल : येथुन दहा किलोमीटर असलेले दुगलगाव ता येवला येथील शेतकरी चांगदेव एकनाथ लासुरे यांच्या राहत्या वस्तीवर चाºयास अचानक आग लागल्याने संपूर्ण मकाचारा जळुन खाक झाला. अंदाजे एक लाख तीस हजार रु पयांचे नुकसान झाले आहे. ...
सिन्नर : सिन्नर शहर व परिसरात मोटार सायकल चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येत असल्याने आडवा फाटा परिसरातील नाकेबंदीत दुचाकी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. संशयीत आरोपीकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात सिन ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी पर्वतावर अखंड पाषाणात कोरण्यात आलेल्या देशातील सर्वाधिक १०८ फुट उंच भगवान ऋषभदेव यांच्या महाकाय मूर्तीकडे जाण्यासाठी शासनाकडून २ .७३ हेक्टर वन जमीन मुर्तीनिर्माण समितीला प्रदान करण्यात आ ...
नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात सिडकोतील युवकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि़२०) सकाळी उघडकीस आली़ सागर बाळासाहेब सोनवणे (३३,रा़ उत्तमनगर, सिडको, मूळ रा़ घर नं.९, शिंपीलेन, निफाड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे़ ...
बारावीची परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना परिक्षेच्या दिवसार्पयत शिष्यवृत्तीचे ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी रांगा लाऊन उभे राहण्याची वेळ आली. त्यामुळे एकीकडे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना तणावमुक्त राण्याचे सल्ले दिले जात असताना शासनाकडून विद्यार् ...
नाशिक : बनावट चावीने दरवाजाचे कुलूप उघडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना खोडेनगरमध्ये घडली़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...