लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
संदिपोत्सव : नाशिकच्या संदीप युनिव्हर्सिटीमध्ये रंगला ‘रेट्रो’चा जलवा - Marathi News | Sandipotsav: Ralto's in Sandeep University, Nashik | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :संदिपोत्सव : नाशिकच्या संदीप युनिव्हर्सिटीमध्ये रंगला ‘रेट्रो’चा जलवा

या उत्सवांतर्गत विद्यार्थ्यांनी ‘रेट्रो-डे’चा आनंद लुटला. विविध प्रकारच्या वेशभूषा करुन विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये हजेरी लावली. ...

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बागूलांसह आमदार अपूर्व हिरेंवर गुन्हा दाखल - Marathi News | BJP State Vice President Bagul Singh and MLA Apoorva Hiray filed the complaint | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बागूलांसह आमदार अपूर्व हिरेंवर गुन्हा दाखल

नाशिक : अनंत कान्हेरे मैदानावर शिवजयंतीनिमित्त केवळ मानवंदना देण्यास परवानगी दिलेली असताना व मिरवणूक न काढण्याबाबत पोलिसांनी नोटीस बजावलेली असतानाही या आदेशाचा भंग करून मिरवणूक काढणारे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल, शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांच ...

नाशिकमध्ये पाणीपुरी विक्रेत्याकडे खंडणीची मागणी - Marathi News | nashik,panipuri,sailer,ransom,demand,crime,register | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये पाणीपुरी विक्रेत्याकडे खंडणीची मागणी

नाशिक : पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करणा-या शहरातील परप्रांतियांना शिवीगाळ, दमदाटी करून त्यांच्याकडून खंडणी वसूली करण्याचे काम काही गुंड करीत आहेत़ इंदिरानगर परिसरातील वडाळा पाथर्डी रोडवरील पाणीपुरी विक्रेत्यास दुचाकीवरील संशयितांनी मारहाण करून दरमहा ठ ...

छिंदमच्या विरोधात राष्टÑवादीचे नाशिक कारागृहाबाहेर निदर्शने - Marathi News | Protests against Chhindam - Outside of the Plaintiff's Nashik Prison | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छिंदमच्या विरोधात राष्टÑवादीचे नाशिक कारागृहाबाहेर निदर्शने

शिवजयंती उत्सवाच्या पुर्वसंध्येला अहमदनगर येथे हा प्रकार घडला होता. उपमहापौर छिंदम यांनी महापालिका कर्मचा-याशी भ्रमणध्वनीवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढल्याची बाब उघडकीस येताच त्याचे तिव्र पडसाद उमटले होते. नगर शहरात वातावर ...

कुंभार्डेत बॅन्जोच्या आवाजाने बैल बिथरल्याने आठ जण जखमी - Marathi News | Eight people injured due to Banso's sound bust in Kumbharda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुंभार्डेत बॅन्जोच्या आवाजाने बैल बिथरल्याने आठ जण जखमी

उमराणे : दवेळा तालुक्यातील कुंभार्डे येथे लग्न मांडवाच्या बैलगाडीला जुंपलेले बैल बॅन्जोच्या आवाजाने व जमलेल्या गर्दीमुळे अचानक बिथरल्याने नवरीच्या भावासह आठ जण जखमी झाले असुन यातील दोन जणांच्या अंगावर बैलगाडी गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. ...

महालखेड्यात दोघा भावांचे मृतदेह सापडले, वडिलांसाठी शोधकार्य सुरुच.. - Marathi News | The bodies of two brothers were found in Mahalchhed, the search for the father started. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महालखेड्यात दोघा भावांचे मृतदेह सापडले, वडिलांसाठी शोधकार्य सुरुच..

येवला : शहरापासून पश्चिमेकडे १४ किमी अंतरावर असणाºया महालखेडा (पाटोदा) गावातून जाणाºया नांदूरमधमेश्वर एक्सप्रेस कालव्याच्या वेगवान प्रवाहात सोमवारी बेपत्ता झालेल्या दोघा सख्या भावांचे मृतदेह हाती आले असून वडील सोमनाथ गिते यांच्यासाठी अद्यापही शोधमोही ...

महाराजांच्या जन्मोत्सवासाठी उसळला शिवसागर - Marathi News | Shivsagar for the birth anniversary of Lord Shiva | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराजांच्या जन्मोत्सवासाठी उसळला शिवसागर

नाशिक : ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय’ या गगनभेदी गर्जनेसह शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषाने सोमवारी (दि.१९) अवघी नाशिकनगरी दणाणून सोडली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कान्हेरे मैदानापासू ...

कांदे चोर गजाआड - Marathi News | Ones thieves | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदे चोर गजाआड

देवळा : तालुक्यात दोन आठवड्यांपासून शेतात काढुन ठेवलेल्या कांद्यांची चोरी करणाºया चोरट्यांना पकडण्यात अखेर देवळा पोलिसांना यश आले. ...

खुंटेवाडीत बाराबलुतेदारांचा सन्मान - Marathi News | Barabaltudekar honors in Khuntewadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खुंटेवाडीत बाराबलुतेदारांचा सन्मान

देवळा : छत्रपती शिवरायांचे विचार प्रत्येकाने अंगीकारले व आपल्या आचरणातून प्रगट केले तर सुराज्य यायला वेळ लागणार नाही असे प्रतिपादन शिवचिरत्रकार यशवंत गोसावी यांनी केले. सोमवारी (दि.१९) शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या बाराबलुतेदारांच्या सन्मान कार्यक् ...