लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मालेगावी शेतकऱ्याची न्यायासाठी धावाधाव - Marathi News | Malegaon farmers rush for justice | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी शेतकऱ्याची न्यायासाठी धावाधाव

मालेगाव :तालुक्यातील माळमाथ्यावरील गुगळवाड येथील शेतकरी भाऊसाहेब निकम गेल्या सहा महिन्यांपासून शेतीमालाचे पैसे मिळविण्यासाठी धावाधाव करीत आहेत; परंतु कांदा व्यापाऱ्याकडे अडकलेले १५ हजार ९१ रुपये अजून मिळाले नसल्याने संबंधित शेतकरी वैफल्यग्रस्त झाला आ ...

तोडलेल्या झाडांजवळ ग्रामस्थांनी मांडला ठिय्या - Marathi News | The villagers sit near the felled trees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तोडलेल्या झाडांजवळ ग्रामस्थांनी मांडला ठिय्या

वेळुंजे : तालुक्यातील ठाणापाडा परिसरातील कास भागात शनिवारी (दि. २७) रोजी वनविकास महामंडळाच्या १२९ कंपाउंडमध्ये अज्ञात तस्करांनी दिवसाढवळ्या खैर जातीच्या झाडांची अवैध तोड केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी जोपर्यंत येऊन दोषींवर ...

सात नगरपरिषदांना निवडणुकीचे वेध - Marathi News | Election to seven Municipal Councils | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सात नगरपरिषदांना निवडणुकीचे वेध

नाशिक : जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, निफाड आणि देवळा नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला असतानाच आणखी पाच नगरपरिषदांची मुदत डिसेंबर २०२१ मध्ये संपुष्टात येत असून दोन नगरपरिषदांची मुदत २०२० मध्येच संपुष्टात आलेली आहे. या सात नगरपरिषदांना आता नि ...

मनमाडच्या नागरिकांना कोरोनाचा विसर - Marathi News | Citizens of Manmad forget Corona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडच्या नागरिकांना कोरोनाचा विसर

मनमाड : शहर परिसरात कोरोनाचे रुग्ण कमी होताच आता मास्क घालणे काही नागरिकांनी जवळपास बंदच केले असल्याचे दिसून येत आहे. केवळ १० टक्केच नागरिक मास्क घालत असल्याचे दिसून येते. प्रशासनाने बरीच जागृती केल्यानंतर नागरिकांनी मास्क घालण्यास सुरुवात केली होती. ...

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याची दुर्दशा - Marathi News | The plight of Pradhan Mantri Gramsadak Yojana road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याची दुर्दशा

जानोरी : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार केलेल्या दिंडोरी तालुक्यातील अक्राळे ते नाशिक विमानतळ रस्त्याची दुर्दशा झाल्याने वाहनधारक व शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. ...

सोयगावात सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था - Marathi News | Poor condition of public toilets in Soyagaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोयगावात सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था

सोयगाव : येथील पंचशीलनगर, विश्वकर्मा चौक येथील शौचालयांची दुरवस्था झाली आहे. शौचालयाला दरवाजेच नाहीत, शिवाय नियमित साफसफाई होत नसल्याची तक्रार आहे. ...

राष्ट्रीय अथलेटिक्सस्पर्धेत प्रतीक ताठेला सुवर्णपदक - Marathi News | Pratik Tathela Gold Medal in National Athletics Championships | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रीय अथलेटिक्सस्पर्धेत प्रतीक ताठेला सुवर्णपदक

नायगाव : हरियाणा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय अथलेटिक्सस्पर्धेत जोगलटेंभी (ता.सिन्नर) येथील प्रतिक ताठे याने सुवर्णपदक मिळविले, तर निफाड तालुक्यातील चौघांनी ब्रांझ व रौप्यपदकाची कमाई करत नाशिकचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकावले आहे. ...

निफाड तालुक्यात सहकारी संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी - Marathi News | Election campaign of co-operative society in Niphad taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड तालुक्यात सहकारी संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी

निफाड : तालुक्यातील १३ विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांच्या निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू झाली असून या संस्थांसाठी १९ डिसेंबर रोजी मतदान व त्याच दिवशी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक प्राधिकरणाच्यावतीने निफाडचे सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक रण ...

एचएएल कामगार संघटनेच्या ऑनलाइन निवडणुकीस विरोध - Marathi News | Opposition to the online election of the HAL trade union | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एचएएल कामगार संघटनेच्या ऑनलाइन निवडणुकीस विरोध

ओझरटाऊनशिप : येथील एच.ए.एल. कामगार संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक ऑनलाइन घेण्याच्या व्यवस्थापनाने कामगार संघटनेसमोर ठेवलेल्या पर्यायास श्रीविश्वास ग्रुपचा विरोध असून, ऑनलाइन निवडणूक प्रक्रियेत खूप साऱ्या त्रुटी असल्याने कामगार संघटनेची निवडणूक सिक्रेट ...