लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाटोदा परिसरात अवकाळी पाऊस - Marathi News | Rainfall in Patoda area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाटोदा परिसरात अवकाळी पाऊस

पाटोदा :- पाटोदा परिसरातील पाटोदा ठाणगावं पिंपरी कानडी व परिसरात रविवारी रात्री नऊ वाजता अवकाळी पावसाने वाऱ्यासह जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. पावसाने हजेरी लावल्याने शेतात कापून तयार असलेला कांदा झाकण्यासाठी शेतकºयांची चांगलीच ...

तुकाराम मुंढे उद्या सादर करणार महापालिकेचे अंदाजपत्रक - Marathi News | Municipal Corporation's budget to present Tukaram Mundhe tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुकाराम मुंढे उद्या सादर करणार महापालिकेचे अंदाजपत्रक

नाशिक - महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे मंगळवारी (दि.२०) दुपारी २ वाजता होणाऱ्या महासभेत सादर करणार आहे. सव्वा महिन्यापूर्वी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणा-या तुकाराम मुंढे यांच्या अंदाजपत्रकाविषयी न ...

नाशिक: इगतपुरीच्या रिसॉर्टमध्ये तोकड्या कपड्यांवर धिंगाणा; बारबालांसह दहा ताब्यात - Marathi News |  Dance Party: In the resort of Igatpuri; Ten possession with Barbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक: इगतपुरीच्या रिसॉर्टमध्ये तोकड्या कपड्यांवर धिंगाणा; बारबालांसह दहा ताब्यात

इगतपुरी हा परिसर निसर्गरम्य असून पर्यटनाच्या दृष्टीने हा तालुका अधिक विकसीत होत असताना अशा प्रकारे अवैधरित्या गैरकृत्याचे प्रकार वाढीस लागणे पर्यटनासाठी धोक्याचे ठरणारे असल्याचे बोलले जात आहे. ...

चेट्रीचंड उत्सवानिमित्त शहरातून मिरवणूक - Marathi News | Procession from city to commemorate the Chetric celebrations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चेट्रीचंड उत्सवानिमित्त शहरातून मिरवणूक

नाशिक : भगवान झुलेलाल यांचा जयंती उत्सव सिंधी बांधवांनी रविवारी (दि. १८) उत्साहात साजरा केला. सिंधी समाजाने झुलेलाल जयंती उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे ‘चेट्रीचंड’ नववर्ष स्वागतोत्सव उत्साहात साजरा करतानाच शालिमार ते गोदाघाट रामकुंडापर्यंत मिरवणूक काढ ...

विद्युतप्रवाहामुळे आठ म्हशींचा मृत्यू - Marathi News | Death of eight buffaloes due to pneumonia | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्युतप्रवाहामुळे आठ म्हशींचा मृत्यू

पंचवटी : विद्युत वितरण कंपनीची वायर तुटून गायी-म्हशीच्या गोठ्यावर पडल्याने लोखंडी पत्र्यात उतरलेल्या वीजप्रवाहामुळे तब्बल आठ म्हशी दगावल्याची घटना औरंगाबाद रोडवरील सिद्धिविनायक लॉन्सशेजारी असलेल्या पवन डेअरीत रविवारी (दि.१८) सकाळी १० वाजेच्या सुमारास ...

डॉक्टर-रुग्णातील विश्वास जोपासावा - Marathi News | Doctor-patient trust | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डॉक्टर-रुग्णातील विश्वास जोपासावा

नाशिक : अपुऱ्या संवादाचा अभाव, संकुचित मानसिकता आणि वैद्यकीय व्यवसायातून हरवत जाणारी नीतिमूल्ये यामुळे समाजासोबत वैद्यकीय पेशाची अपरिमित हानी होत आहे. सेवेशी संबंधित असलेल्या या पेशातून नीतिमूल्यांचे भान बाळगल्यास डॉक्टर-रुग्ण यांच्यातील ताणलेले नाते ...

शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवा : सुधीरकुमार बुके  - Marathi News | The benefits of government schemes should be brought to the bottom: Sudhirkumar Bukay | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवा : सुधीरकुमार बुके 

पंचायत समिती अंतर्गत असलेल्या विविध विभागांमार्फत असलेल्या वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ तालुक्यातील गरजू लाभार्थींपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यांचे समुपदेशन करून योजनांची माहिती करून देण्याचे काम ग्रामसेवक व लोकप्रतिनिधींचे असल्याचे प्रतिपादन जिल्ह ...

कचरा डेपो बनला घातक - Marathi News | Garbage depot becomes fatal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कचरा डेपो बनला घातक

ओझर : सध्या ओझरमधील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा उपस्थित होतोय तो म्हणजे कचरा डेपोमुळे होणाऱ्या त्रासाचा. येथे जुन्या सायखेडा रोडजवळील अनुसया पार्कला लागून असलेल्या कचरा डेपोच्या दुर्गंधीने अनेकजण हैराण झाले आहेत. त्यामुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण ...

उन्हाळ्यात दरवळला मातीचा सुगंध - Marathi News | The fragrance of the soil in summer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उन्हाळ्यात दरवळला मातीचा सुगंध

नाशिक : उन्हाळा सुरू झाला असून, कमाल तपमानाचा पारा ३६ अंशांच्या पुढे सरकला. त्यामुळे उन्हाच्या झळा तीव्र होत असताना अचानक लहरी निसर्गाने आपला रंग बदलला. संध्याकाळी वाऱ्याचा वेग वाढल्यानंतर शहरात रिमझिम थेंब पडू लागल्याने ऐन उन्हाळ्यात मातीचा सुगंध दर ...