लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
चोरीच्या दुचाकी विकणाऱ्या संशयितास अटक - Marathi News | Detainees arrested for theft bikes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरीच्या दुचाकी विकणाऱ्या संशयितास अटक

शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी दुचाकींची चोरी करून विकणाºया संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ वैष्णव चंद्रकांत सूर्यवंशी (२२, रा. मुंजवाड, ता. सटाणा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे़ ...

नाशिक बाजार समितीत टमाटा २ रुपये किलो - Marathi News | Tomato in the Nashik Market Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक बाजार समितीत टमाटा २ रुपये किलो

गेल्या काही वर्षांपूर्वी ५० ते ६० रुपये प्रतिकिलो असा बाजारभाव गाठणाऱ्या टमाटा मालाला नाशिक बाजार समितीत प्रति २० किलो जाळीला केवळ ४० रुपये (२ रुपये प्रतिकिलो) असा मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने नाशिक परिसरासह जिल्ह्यातील शेकडो टमाटा उत्पादक शेतकºयां ...

आज रामजन्मोत्सव : शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम - Marathi News | Today Ramjanmotsav: Religious programs in various temples in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आज रामजन्मोत्सव : शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम

रामनवमीनिमित्ताने रविवारी शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व राममंदिरांमध्ये रामजन्मोत्सव, मिरवणूक, कीर्तन, प्रवचन यांची रेलचेल पहायला मिळणार आहे. नाशिकचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री काळाराम मंदि ...

७ हजार मिळकतधारकांना नोटिसा - Marathi News | Notice to 7 thousand beneficiaries | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :७ हजार मिळकतधारकांना नोटिसा

जागेचा बिनशेतीसाठी वापर करणाऱ्या शहरातील सुमारे सात हजार मिळकतधारकांना महसूल विभागाने कर वसुलीसाठी नोटिसा बजावल्या असून, त्यात नाशिक महापालिका, एस.टी. महामंडळ, औष्णिक विद्युत केंद्रासह शासकीय व निमशासकीय कार्यालयांचाही समावेश आहे. सुमारे आठ कोटी रुपय ...

‘उमंग’चे बेटी बचाव चित्रप्रदर्शन - Marathi News |  'Umang's daughter Rescue Picture Exhibit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘उमंग’चे बेटी बचाव चित्रप्रदर्शन

औरंगाबाद येथील उमंग ग्रुपतर्फे ११ महिला चित्रकारांची ‘बेटी बचाव, बेटी पढावो’ विषयावर १५० चित्रे असलेल्या अनोख्या चित्रप्रदर्शनास शनिवारी (दि.२४) कुसुमाग्रज स्मारकात दिमाखात प्रारंभ झाला. याप्रसंगी उर्मिला घाणेकर, ज्येष्ठ चित्रकार बाळ नगरकर, महाराष्टÑ ...

चोरट्यास पाठलाग करून पकडले - Marathi News | The thieves were caught and chased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरट्यास पाठलाग करून पकडले

मुंबईच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीचे गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र चोरून नेणाºया एका सोनसाखळी चोरट्यास उपनगर पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने पकडले, तर पळून गेलेल्या दुसºया सराईत गुन्हेगाराचा पोलीस कसून शोध घेत आहे. मुंबई पोलीस कर्मचाºयाची पत्नी सं ...

पोलिसांची कर्तव्यनिष्ठा कौतुकास्पद : सिंधूताई सपकाळ - Marathi News | Conscientiousness of police: Sindhutai supp | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसांची कर्तव्यनिष्ठा कौतुकास्पद : सिंधूताई सपकाळ

पोलीस हेदेखील गणवेशातील नागरिकच आहेत. आपले कर्तव्य बजावताना इतरांचे वृद्ध आई-वडील, बायका-मुले सुरक्षित रहावीत यासाठी आपल्या कुटुंबाची पर्वा न करता रस्त्यावर उतरतात. त्यातल्या त्यात क्षणोक्षणी दिव्य प्रसंगांचा सामना करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाºयांच्या ...

समाजमाध्यमांचा बेजबाबदार वापर घातक - Marathi News |  The irresponsible use of the media is harmful | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समाजमाध्यमांचा बेजबाबदार वापर घातक

आजच्या आधुनिकतेच्या युगात समाजमाध्यमांचा (सोशल मीडिया) वापरात बेजबाबदार व बेभानपणा अधिक वाढत असून, तो समाजाच्या जडणघडणीसाठी घातक ठरणारा आहे. त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना समाजाच्या जडणघडणीवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही, याबाबत एक सुजाण नागरिक म् ...

‘देवराई’ला प्रतीक्षा तरुण हातांची - Marathi News | Young hands waiting for 'Deewari' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘देवराई’ला प्रतीक्षा तरुण हातांची

नाशिकच्या ‘देवराई’द्वारे हरित भविष्य साकारण्यासाठी ५ जून २०१५ रोजी हजारो आबालवृद्ध नाशिककर सातपूर येथील वनविभागाच्या जागेवर (फाशीचा डोंगर) आपलं पर्यावरण संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकत्र आले होते. वनमहोत्सवातून त्यावेळी तब्बल ११ हजार रोपांची लाग ...