लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सर्वमान्यता लाभलेला खांदेपालट ! - Marathi News | Gotta get it! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सर्वमान्यता लाभलेला खांदेपालट !

शिवसेनेची पक्ष-संघटनात्मक भट्टी गेल्या काही दिवसांपासून बिघडलेली होती. खासदारकी आहे, मोर्चे-आंदोलनेही बऱ्यापैकी होत; परंतु पक्षांतर्गत चलबिचल मोठ्या प्रमाणात वाढली होती. अशात उशिराने का होईना, महानगरप्रमुखपदाचा खांदेपालट करीत निष्ठावंतांना चाल दिली ग ...

महसुलातील उंदरांचे काय? - Marathi News | What about the revenue rats? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महसुलातील उंदरांचे काय?

मंत्रालयातील व पंचवटी एक्स्प्रेसमधील उंदीर एकीकडे चर्चेत येऊन गेले असताना व्यवस्था अगर यंत्रणा कुरतडणाऱ्या उंदरांचे काय, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरावे, कारण वास्तवातील उंदीर करणार नाहीत तितके वा त्यापेक्षाही अधिकचे नुकसान या मानवी उंदरांकडू ...

पाण्यात बुडून दोघा सख्ख्या बहिणींचा मृत्यू - Marathi News |  Due to the death of two sisters in the water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाण्यात बुडून दोघा सख्ख्या बहिणींचा मृत्यू

तालुक्यातील देवघट येथील पीरबाबा मंदिराजवळील कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या नेहा संतोष अहिरे (१०) व भूमिका संतोष अहिरे (७) या दोन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. खुशी रवींद्र अहिरे (७) या मुलीला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. ...

बागलाणच्या शेतकऱ्याची मुलीसह आत्महत्या - Marathi News | Suicide with the girl of Baglan farmer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बागलाणच्या शेतकऱ्याची मुलीसह आत्महत्या

बागलाण तालुक्यातील तताणीजवळील पिंपळ्यामाळ येथील आदिवासी शेतकºयाने आपल्या चारवर्षीय मुलीला गळफास देऊन स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सटाणा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

लाचखोर आयकर अधिकाऱ्याच्या नाशिकमधील घरावर छापा - Marathi News |  The bribe income tax officer raided the house of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाचखोर आयकर अधिकाऱ्याच्या नाशिकमधील घरावर छापा

औरंगाबादमधील एका कापड व्यापाºयाकडे २०१०-११ मधील हिशेबाच्या मंजुरीसाठी दोन लाख रुपयांची लाच घेणारे औरंगाबाद येथील आयकर अधिकारी शशिकांत कोठावदे यांच्या इंदिरानगर येथील प्रशस्त बंगल्यावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोने शुक्रवारी (दि़२३) छापा टाकून लाखो ...

आमळी गडावरून कोसळून मुंबईच्या ट्रेकरचा मृत्यू - Marathi News |  Mumbai's trekker died due to rickshaw collapsing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आमळी गडावरून कोसळून मुंबईच्या ट्रेकरचा मृत्यू

वाडीवहे शिवारातील गडगडसांगवी गावालगत असलेल्या आमळी गडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या मुंबईच्या ‘चक्रम’ हायकर्स संस्थेच्या समूहातील एका ट्रेकर्सचा पाय घसरल्याने दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि.२४) घडली. ...

सावत्र आईच्या जाचातून पीडित बालिकेची सुटका - Marathi News | The release of the victim's child from step mother's leave | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावत्र आईच्या जाचातून पीडित बालिकेची सुटका

वार शुक्रवार, वेळ दुपारी १२ वाजेची़़़ एक आई आपल्या मुलीला शिकवणीला सोडण्यासाठी छत्रपती शिवाजी पुतळा परिसरात येते. मुलीला शिकवणी केंद्राजवळ सोडत असतानाच रणरणत्या उन्हात अचानक दहा - अकरा वर्षांची बालिका त्यांच्याकडे येऊन जोरजोरात रडू लागते. माझी मावशी ...

सिन्नर नागरी पतसंस्था फसवणुकीतील प्रमुख संशयित सूरज शहाला गुजरातहून अटक - Marathi News | Sinnar arrested in connection with cheating in the Central Credit Union | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर नागरी पतसंस्था फसवणुकीतील प्रमुख संशयित सूरज शहाला गुजरातहून अटक

सिन्नर तालुक्यातील सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या सुमारे ४४ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील प्रमुख संशयित तथा महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण अधिनियम (एमपीआयडी) कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेला सूरज प्रकाश शहा (४७, रा़शेटे गल्ली, ...

गणेशगाव येथील  तरुणीचा निर्घृण खून - Marathi News | The bloodless murderer of Ganeshgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणेशगाव येथील  तरुणीचा निर्घृण खून

तालुक्यातील गणेशगाव (वा) येथील २१ वर्षीय तरुणी घरात एकटी पाहून नांगराच्या जोखडाच्या दांड्याने तिच्या डोक्यावर व तोंडावर प्रहार करून अज्ञातांनी तिचा निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण् ...