लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कुटुंबीयांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | nashik,Minor,girl,threatened,rape | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुटुंबीयांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नाशिक : आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची प्रकार वडाळागाव परिसरात उघडकीस आला आहे़ या प्रकरणी शाहरूख सलीम खान (२२, रा़ नानावली, भद्रकाली) या संशयितास भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे़ ...

नोकरीसाठी आलेल्या नंदुरबारच्या तरुणीवर अत्याचार - Marathi News | nashik,nandurbar,girl,rape,crime,registered | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नोकरीसाठी आलेल्या नंदुरबारच्या तरुणीवर अत्याचार

नाशिक : नोकरीसाठी नाशिकमध्ये आलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील तरुणीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत विवाहाचे आमिष दाखवून निफाड तालुक्यातील संशयिताने शारीरिक अत्याचार केल्याची फिर्याद पीडित तरुणीने मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिली आहे़ विशेष म्हणजे या संशयिताने आप ...

पंजाब नॅशनल बँकेत नोकरीच्या आमिषाने पंधरा लाखांची फसवणूक - Marathi News | nashik,bank,service,fifteen,lakh,cheating | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंजाब नॅशनल बँकेत नोकरीच्या आमिषाने पंधरा लाखांची फसवणूक

नाशिक : पंजाब नॅशनल बँकेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने पुण्यातील पाच संशयितांनी नाशिकमधील एकाची पंधरा लाख रुपयांची फसणूक केल्याची प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...

 दिव्यांगांच्या साहित्यातून वेदनांचा जल्लोष : कांबळे - Marathi News | nashik,divyang,sahity,sammelan,samarop | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : दिव्यांगांच्या साहित्यातून वेदनांचा जल्लोष : कांबळे

नाशिक : धनाढ्य वा राजकारण्यांच्या घरात नव्हे तर वेदना व प्रतिभा यांच्या संगमाच्या ठिकाणी साहित्यनिर्मिती होते़ वेदनेला प्रतिभा व प्रतिभेला वेदनेचा स्पर्श साहित्यनिर्मितीसाठी हवा असतो़ वेदना सहन करण्याचे वा त्यासह जीवन सुंदर पद्धतीने जगण्याची प्रेरणा ...

मोजणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना माघारी धाडले - Marathi News |  Employees sent for recruitment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोजणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना माघारी धाडले

सिन्नर : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाला सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील शेतकºयांचा विरोध असतांना रविवारी अचानक मोजणीसाठी काही कर्मचारी आले. याची माहिती शेतकºयांना मिळताच शेतकºयांनी त्यांना ताब्या घेऊन विचारपूस केली. कर्मचाºयांनी माफी मागि ...

नास्तिक मेळावा : मानवजातीच्या समस्या श्रद्धेने सुटणे अशक्यच - शरद बेडेकर - Marathi News | Atheist rally: impossible to escape mankind's problems - Sharad Bedekar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नास्तिक मेळावा : मानवजातीच्या समस्या श्रद्धेने सुटणे अशक्यच - शरद बेडेकर

‘नास्तिक मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख वक्ते म्हणून शरद बेडेकर, कॉमे्रड किरण मोघे हे उपस्थित होते. यावेळी बेडेकर यांनी निरीश्वरवाद आणि ईश्वरी कल्पनेविषयी भूमिका मांडताना सांगितले, भारतात चार आणि पश्चिम आशियामध्ये चार असे एकूण ...

धक्कादायक ! पाच महिन्यांच्या गर्भवतीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न - Marathi News | Shocking Trying to burn kerosene after five months of pregnancy and burn it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक ! पाच महिन्यांच्या गर्भवतीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

सटाणा तालुक्यातील एक पाच महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने गर्भपात करण्यास नकार दिल्याने पती, दीर, सासरा यांनी तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ...

सप्तश्रृंगी देवीच्या चैत्रोत्सवास भक्तिभावाने प्रारंभ - Marathi News | Saptashrungi Goddess Chaitrasava Bhaktawane started with | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तश्रृंगी देवीच्या चैत्रोत्सवास भक्तिभावाने प्रारंभ

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी देवीच्या चैत्रोत्सवास भक्तिभावाने प्रारंभ झाला. आदिशक्ती श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी बोल अंबे की जयच्या जयघोष करीत लाखो देवीभक्त व  भाविक महाराष्ट्राच्या विविध भागांतून सप्तशृंगगडाकडे मार्गक्रमण क ...

राम नवमी निमित्त दुचाकी रॅली - Marathi News |  Two-wheeler rally on the occasion of Ram Navami | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :राम नवमी निमित्त दुचाकी रॅली

नाशिक - पिंपळगाव बसवंत येथे रामनवमी निमित्ताने शहरातुन मोटर सायकलवर रॅली काढण्यात आली. प्रथमच काढण्यात आलेल्या या रॅलीला महिलांचा ... ...