लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कामगार कल्याण केंद्रात शहिदांना आदरांजली - Marathi News | Honor the martyrs in Labor Welfare Center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कामगार कल्याण केंद्रात शहिदांना आदरांजली

येथील महाराष्टÑ कामगार कल्याण केंद्रात शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. ...

इतिवृत्ताला मंजुरी देऊन पूर्व प्रभाग सभेला विराम - Marathi News |  Pausing the pre-ward meeting with the approval of the act | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इतिवृत्ताला मंजुरी देऊन पूर्व प्रभाग सभेला विराम

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडलेल्या ‘कामाची आवश्यकता’, ‘तांत्रिक योग्यता’, आणि ‘व्यवहार्यता’ या त्रिसूत्रीचा फटका पूर्व प्रभाग समितीच्या सलग दुसऱ्या सभेलाही बसला. सभेत एकही विषय न आल्याने मागील इतिवृत्ताला मंजुरी दिल्यानंतर केवळ चर्चा करू ...

भाडेकरुंची माहिती लपविली; पाच घरमालकांवर गुन्हे - Marathi News | Information of tenants hidden; Crime against five homeowners | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाडेकरुंची माहिती लपविली; पाच घरमालकांवर गुन्हे

भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या पांडवनगरी परिसरातील अपार्टमेंटमधील पाच घरमालकांवर इंदिरानगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत़ ...

‘निफ’ महोत्सवात वैविध्यपूर्ण चित्रपटांचे सादरीकरण - Marathi News |  Presentation of Diverse Films at the 'NIFF' Festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘निफ’ महोत्सवात वैविध्यपूर्ण चित्रपटांचे सादरीकरण

मेट्रो फाउंडेशन आॅफ इंडिया आणि कलावैभव संस्था, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सांस्कृतिक कला संचलनालय, महाराष्ट शासन यांच्या सहकार्याने आयोजित नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अर्थात ‘निफ २०१८’च्या दुसऱ्या दिवशी विविध विषयांवर आधारित चित्रपट, लघ ...

दोघा भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News |  Two FIRs against bamts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोघा भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

जेलरोड नारायणबापू चौक अभिनव आदर्श मराठी शाळेत दहावीच्या पहिल्या पेपरच्या दिवशी बोर्डाच्या भरारी पथकाचे असल्याचे सांगुन शाळा व विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या दोघा भामट्यांविरूद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये एक अल्पवयीन म ...

राष्टवादीने दिले युवकांना  सोशल मीडियाचे धडे - Marathi News | Social media lessons given by the nationalist youth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्टवादीने दिले युवकांना  सोशल मीडियाचे धडे

आगामी काळात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सोशल माध्यमाचा वापर करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेसने युवकांना सोशल मीडियाचा वापर व त्याची माहिती देण्यास सुरुवात केली असून, त्याचाच भाग म्हणून शनिवारी राष्टÑवादी युवक कॉँग्रेसने सोशल मी ...

देशाच्या नेतृत्वाची संधी महाराष्टलाच :सुरेश भटेवरा - Marathi News |  Maharashtra has the opportunity to lead the country: Suresh Bhatevara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देशाच्या नेतृत्वाची संधी महाराष्टलाच :सुरेश भटेवरा

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता कमी असून, काठावर मिळालेल्या संख्याबळावर भाजपाला अन्य पक्षांच्या मदतीने सरकार बनविण्याची वेळ आली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून नितीन गडकरी यांचे नाव पुढे येऊ शकते, तसेच विरोधक ...

‘भोसला’तील महास्तोत्रांजलीमध्ये साडेचार हजार विद्यार्थ्यांचा सहभाग - Marathi News | Participation of 4.5 thousand students in Mahossotranjali of Bhosala | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘भोसला’तील महास्तोत्रांजलीमध्ये साडेचार हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला मिलिटरी कॉलेजच्या मैदानात साडेचार हजार विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि.२४) सकाळी महास्तोत्रांजली पठण करीत प्रभू रामरायाला सेवा अर्पण केली. महास्तोत्रांजली कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक ओंकार उच्चारान ...

पारंपरिक मार्गाने निघणार श्रीराम रथयात्रा - Marathi News | Shriram Rath Yatra will come out in a traditional way | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पारंपरिक मार्गाने निघणार श्रीराम रथयात्रा

नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभू श्रीराम व गरुड रथाची येत्या मंगळवारी (दि.२७) कामदा एकादशीला पारंपरिक मार्गाने रथयात्रा काढण्यात येणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर उत्सवाचे नियोजन करण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाल ...