लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शहरी संशोधनाला महापालिकेचे पाठबळ तुकाराम मुंढे : ‘इनोव्हेशन डे’चा समारोप; विद्यार्थ्यांचा गौरव - Marathi News | Tukaram Mundhe: 'Innovation Day' concludes; Students pride | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरी संशोधनाला महापालिकेचे पाठबळ तुकाराम मुंढे : ‘इनोव्हेशन डे’चा समारोप; विद्यार्थ्यांचा गौरव

सिडको : आज लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात बुद्धिमत्ता आहे, परंतु त्याचा उपयोग करून घेणे ही काळाची गरज आहे. ...

शिंदेगाव टोल नाक्यावर अनधिकृत टोलवसुली - Marathi News | Unauthorized toll tax on Shindegaon toll naka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंदेगाव टोल नाक्यावर अनधिकृत टोलवसुली

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदेगाव येथील टोल नाक्यावर अनधिकृतपणे टोलची वसुली केली जात असल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार योगेश घोलप यांनी दिली. ...

बँकेची मनमानी : दोन हजारांत लग्नाचा खर्च भागवायचा कसा? जिल्हा बँकेच्या शाखेला ठोकले टाळे - Marathi News | Bank's arbitrariness: how to spend wedding expenses in two thousand? Lock the district bank branch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बँकेची मनमानी : दोन हजारांत लग्नाचा खर्च भागवायचा कसा? जिल्हा बँकेच्या शाखेला ठोकले टाळे

आडगाव : जिल्हा बँकेच्या आडगाव शाखेत लाखो रुपयांची रक्कम खात्यावर जमा असताना अवघे दोन हजार रुपये मिळत असून, चकरा माराव्या लागत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि.५) सकाळी आडगाव शाखेला टाळे ठोकून आंदोलन केले. ...

मागील वर्षाच्या तुलनेत घट : व्यापारी म्हणतात, १५ एप्रिलपर्यंत चालणार हंगाम द्राक्ष निर्यात अंतिम टप्प्यात - Marathi News | Decrease compared to the previous year: The traders say that the final phase of the export of grapes will be till April 15 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मागील वर्षाच्या तुलनेत घट : व्यापारी म्हणतात, १५ एप्रिलपर्यंत चालणार हंगाम द्राक्ष निर्यात अंतिम टप्प्यात

ओझर : द्राक्षांच्या निर्यातीमध्ये भारतातून ऐंशी टक्के वाटा असणाऱ्या नाशिकचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, यंदा दोन ते तीन आठवडे आधीच तो संपणार असल्याचे चित्र आहे. ...

पांढुर्लीत कांदा खरेदी लिलावाचा शुभारंभ शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : पहिल्याच दिवशी ९०० गोण्यांची आवक - Marathi News | Farmers' spontaneous response to the launch of white-yellowed onion purchase: On the first day 9 00 grains arrived | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पांढुर्लीत कांदा खरेदी लिलावाचा शुभारंभ शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : पहिल्याच दिवशी ९०० गोण्यांची आवक

सिन्नर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजारात कांदा खरेदी लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. लिलावाच्या पहिल्याच दिवशी विक्रीसाठी शेतकºयांनी सुमारे ९०० गोण्या कांदा आणला होता. ...

गाळ काढणी कामाचा शुभांरभ - Marathi News | Start of mud picking work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गाळ काढणी कामाचा शुभांरभ

ब्राह्मणगाव : येथे महालपाटणे रस्त्यावरील वाकी पांधी शिवारातील म्हसोबा उपबंधाऱ्यातील गाळ काढणी कामाचा शुभारंभ मविप्र उपसभापती राघोनाना अहिरे यांच्या हस्ते करण्यात आला. ...

सिन्नरच्या आरोग्य केंद्रांना साहित्याचे वितरण राजाभाऊ वाजे : सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सेवा गोरगरिबांपर्यंत पोहचेल - Marathi News | Rajabhau Waje: Distribution of Literature to Sinnar's Health Centers: Services will reach Gorgibibir in the spirit of social responsibility | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरच्या आरोग्य केंद्रांना साहित्याचे वितरण राजाभाऊ वाजे : सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सेवा गोरगरिबांपर्यंत पोहचेल

सिन्नर : लोकवर्गणीतून व सामाजिक दायित्वाबद्दल असलेल्या भावनेमुळे खऱ्या अर्थाने उत्तम दर्जाच्या सेवा गोरगरिबांपर्यंत पोहचतील, असा आशावाद आमदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केला. ...

लसीकरणासाठी पालक, बालकांना ताटकळवले तक्रार : दापूर प्राथमिक आरोग्य केंद्र - Marathi News | Parents and vaccines for children have complained: Dapur Primary Health Center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लसीकरणासाठी पालक, बालकांना ताटकळवले तक्रार : दापूर प्राथमिक आरोग्य केंद्र

सिन्नर : तालुक्यातील दापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी बालकांना घेऊन आलेल्या महिला व पालकांना सुमारे दोन तास ताटकळवल्याची तक्रार पालकांनी केली आहे. ...

‘आरम’ नदीचे होणार संवर्धन पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी : सटाण्यातील नगरसेवक दिल्लीत - Marathi News | 'Aaram' river will be approved by Ministry of Environment and Forests | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘आरम’ नदीचे होणार संवर्धन पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी : सटाण्यातील नगरसेवक दिल्लीत

सटाणा : महाराष्ट्र राज्यातून सटाणा नगरपालिकेने सादर केलेल्या आरम नदीच्या संवर्धन प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली. ...