लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पतीच्या खुनाची सुपारी देणाऱ्या पत्नीला अटक प्रियकर, भावाच्या मदतीने काढला काटा - Marathi News | The husband giving a betrayal to the husband's murder was arrested with the help of his brother, brother and sister | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पतीच्या खुनाची सुपारी देणाऱ्या पत्नीला अटक प्रियकर, भावाच्या मदतीने काढला काटा

नाशिक : प्रियकर व भावाच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना निफाड तालुक्यातील बोकडदरे शिवारात घडली होती. औरंगाबाद-नाशिक महामार्गावर एका पुरुष जातीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला. ...

स्मार्ट सिटी जोरात : ई-पार्किंगची चाचपणी, एलईडी पथदीपांचे कामही लवकरच शहरात १५ ठिकाणी सायकल शेअरिंग - Marathi News | Smart City Touched: E-Parking Checkup, LED Street Caps, Bicycle Sharing in 15 Places in the City soon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्मार्ट सिटी जोरात : ई-पार्किंगची चाचपणी, एलईडी पथदीपांचे कामही लवकरच शहरात १५ ठिकाणी सायकल शेअरिंग

नाशिक : शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध कामांना गती देण्यात आली असून, बहुतांशी प्रकल्पांची अंतिम कार्यवाही चालू महिन्यातच होणार आहे. ...

७२ विक्रेत्यांनाच नियमाने वाटप : ५०५ दुकानदारांवर खैरात शहरात घासलेट घोटाळा - Marathi News | Rule by 72 distributors: Ghosal scam in 50 cities of Khairat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :७२ विक्रेत्यांनाच नियमाने वाटप : ५०५ दुकानदारांवर खैरात शहरात घासलेट घोटाळा

नाशिक : दोन गॅस सिलिंडरधारकांना अनुदानित घासलेट न देता फक्त गॅसधारक नसलेल्या व एकच सिलिंडर असलेल्यांनाच रेशनमधून स्वस्त दरात घासलेट देण्याच्या शासनाचा आदेश आहे. ...

जग सुंदर करण्यासाठी विचार बदला देशमुख : गिरणा गौरव पुरस्कार वितरण सोहळा - Marathi News | Changes to make the world look beautiful: Deshmukh: Girna Gaurav Award distribution ceremony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जग सुंदर करण्यासाठी विचार बदला देशमुख : गिरणा गौरव पुरस्कार वितरण सोहळा

नाशिक : तुम्हाला जग सुंदर हवे असेल, तर आहे त्या परिस्थितीची तक्रार न करता अडीअडचणींवर मात करत प्रयत्न करतानाच तुमचे आचार-विचार बदला, तरच जग बदलू शकते. ...

भारतभ्रमंती : शहीद स्वाभिमान यात्रेचे तोफखाना केंद्रात स्वागत ‘राष्टÑपुत्र से हो सन्मान, मांग रहा हैं हिंदुस्तान...’ - Marathi News | Bharat Bhamemanti: Welcome to the Artillery Center of Shaheed Swabhiman Yatra, 'Welcome to the nation's son, you are demanding Hindustan ...' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारतभ्रमंती : शहीद स्वाभिमान यात्रेचे तोफखाना केंद्रात स्वागत ‘राष्टÑपुत्र से हो सन्मान, मांग रहा हैं हिंदुस्तान...’

नाशिक : ‘भारत माता की जय, शहीद जवान अमर रहें’चा जयघोष करीत ऐतिहासिक ‘शहीद स्वाभिमान यात्रा’ नाशिकरोड येथील भारतीय तोफखाना कें द्रात दाखल झाली. ...

एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने लाखाची लूट - Marathi News | Robbery looted at the ATM | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने लाखाची लूट

नाशिक : एटीएमच्या केंद्रात मदतीच्या बहाण्याने भामट्याने सव्वा लाख रुपयाची रोकड लंपास केल्याची घटना पंचवटी परिसरातील गणेशवाडी भागात घडली आहे. ...

नागरिकांमध्ये नाराजी : गोविंदनगर-कर्मयोगीनगर परिसरात कचरा दुभाजक नव्हे कचराकुंडी - Marathi News | Disgruntled among citizens: Garbidnagar-Karmayogiinagar area is not a garbage divider Kachrakundi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नागरिकांमध्ये नाराजी : गोविंदनगर-कर्मयोगीनगर परिसरात कचरा दुभाजक नव्हे कचराकुंडी

सिडको : महापालिकेच्या वतीने शहर स्वच्छतेसाठी विविध योजना राबविला जात असल्यातरी गोविंदनगर ते कर्मयोगीनगर या भागातील मुख्य रस्त्यातील दुभाजकांमध्ये घाण झालेली आहे. ...

अतिक्रमणविरोधात सातपूरला मोहीम - Marathi News | Campaign against the encroachment at Satpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अतिक्रमणविरोधात सातपूरला मोहीम

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सातपूर विभागात अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली ...

संताप व्यक्त : सक्तीची वसुली थांबविण्याच्या आदेशाचे उल्लंघन शेतकऱ्यांना वाढीव वीजबिलाचा ‘शॉक’ - Marathi News | Furious: For violation of mandate to stop compulsory recovery, farmers will have to pay more electricity to 'shock' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संताप व्यक्त : सक्तीची वसुली थांबविण्याच्या आदेशाचे उल्लंघन शेतकऱ्यांना वाढीव वीजबिलाचा ‘शॉक’

आडगाव : शेतकºयांकडून शेतीपंपाच्या वीजबिलांची सक्तीची वसुली थांबविण्याचे आदेश दिले असल्याने सक्तीच्या कारवाईचे संकट थांबले असले, तरी सदोष वीजबिलांमुळे शॉक बसला आहे. ...