भर रस्त्यातील वाकडे- तिकडे लावलेले बॅरिकेडिंग पोलिसांनी तसेच ठेवल्याने सुनील मटाले या शिक्षकाचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास चोपडा लॉन्ससमोर घडली होती़ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचे बळी ठरलेल्या मटाले यांच्य ...
कामगार दिन १ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्य विद्यापीठ कंत्राटी कर्मचाºयांनी सुरू केलेले आंदोलन ठोस तोडगा निघेपर्यंत सुरूच राहणार असल्याचे सिटूच्या नेत्यांनी जाहीर केले आहे. सिटूच्या नेत्यांनी या प्रकरणी शुक्रवारी पोलीस आयुक्तांशी चर्चा करू ...
कर्जाचे काम पूर्ण न झाल्याने दोन लाखाच्या खंडणीची मागणी करून दोघा संशयितांनी एकास जबर मारहाण करून कोंडून ठेवल्याची घटना रविवार कारंजा परिसरातील रेडक्रॉसजवळ घडली़ या प्रकरणी संशयित अमर दरेकर (रा़ रेडक्रॉस, दरेकर सदन, रविवार कारंजा) व त्याच्या मित्रावि ...
खेळाडूंना मानसिक आधारासोबत सकारात्मक दृष्टिकोनाची शिकवण राज्याचे दिवंगत माजी पोलीस महासंचालक व क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ गुरूतुल्य भीष्मराज बाम यांनी दिली. बाम हे खेळाडूंचे एक विश्वच होते, असे मत अर्जुन पुरस्कार विजेत्या आंतरराष्टÑीय नेमबाजपटू अंजली भा ...
अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेत कौशल्याचा वापर करत भारतीय सैन्यदलासाठी उत्कृष्ट योगदान द्यावे. लढाऊ वैमानिकापुढे आणीबाणीच्या परिस्थितीत निर्णायक भूमिका बजावण्याचे आव्हान असते, त्यामुळे आपले महत्त्व ओळखून स्वत:ला सिद्ध करत अभिमानास्पद कामगिरी ...
शासनाचे परिपत्रक दडवून ठेवल्याप्रकरणी एक लाख रुपयांचा दंड ठोठावलेल्या नाशिक महापालिकेतील अग्निशमन प्रमुख अनिल महाजन यांच्याविरुद्ध प्रशासनाने आणखी एक चौकशी प्रस्तावित केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. महाजन यांचा सेवानिवृत्तीचा काळ जसा जवळ येत चालला आहे ...
निमित्त होते, भीष्मराज बाम यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त शंकराचार्य सभागृहात बाम परिवाराच्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे. शनिवारी (दि.१२) संध्याकाळी झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी भागवत या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. ...
शाम खैरनार/सुरगाणा : आदिवासी समाजात वर्षानुवर्ष गरीबी आहे. पावसाळ्यात काम संपले की कामाच्या शोधात बाहेरगावी जावे लागते. कुटुंबाच्या पालन पोषणा करीता घरदार सोडावे लागते.शहरात विवाह सोहळ्यात लाखो रु पये खर्च केले जातात. तेवढ्याच पैशात हजारो जोडप्यांचे ...