लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नमाज, कुराणपठणासाठी मशिदी गजबजल्या - Marathi News |  Mosque for Quran, Koran text | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नमाज, कुराणपठणासाठी मशिदी गजबजल्या

रमजान पर्वला प्रारंभ झाला असून, आतापर्यंत दोन उपवास पूर्ण झाले आहेत. रमजाननिमित्त शहर व परिसरातील मशिदींमध्ये पहाटेपासून सुरू होणारी लगबग रात्री उशिरापर्यंत पहावयास मिळत आहे. नमाजपठण, कुराणपठणासाठी समाजबांधवांची मशिदींमध्ये गर्दी होत आहे. ...

श्रवण भक्तीचे महत्त्वाचे स्थान : जगन्नाथ शिंदे - Marathi News | Important place for Shravan Devotion: Jagannath Shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रवण भक्तीचे महत्त्वाचे स्थान : जगन्नाथ शिंदे

ज्ञानेश्वरीचा नववा अध्याय ऐश्वर्य, योग, अनन्यभक्ती व ज्ञान यावर आधारित आहे. नवविधा भक्ती पैकी श्रवण भक्ती अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन जगन्नाथ शिंदे यांनी केले. ...

दोन फेऱ्यांमध्ये ३ हजार ३८१ प्रवेश - Marathi News | 3,838 entry in two rounds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन फेऱ्यांमध्ये ३ हजार ३८१ प्रवेश

आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत दोन फेºयांमध्ये ३ हजार ३८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून, उर्वरित जागांसाठी ४ जूननंतर तिसरी लॉटरी काढण्यात येणार आहे. ...

मानवकेंद्रित विकासामुळे पर्यावरणाचा ºहास : शाईवाले - Marathi News |  Environmental Impact of Man-centric Development: Inshore | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानवकेंद्रित विकासामुळे पर्यावरणाचा ºहास : शाईवाले

पृथ्वीवरील मानव हा सर्वांत बुद्धिमान असला तरी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून जसा पाहिजे तसा आपला विकास साधून घेत मानवकें द्रित विकास केल्यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ºहास होत असून, मानवाला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचा ...

भगूर ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी निवड - Marathi News |  Selection of Bhagur Senior Citizen Officer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगूर ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी निवड

भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या अध्यक्षपदी दादासाहेब देशमुख विजयी झाले असून, उर्वरित पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली आहे. भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या इमारतीमध्ये कार्यकारिणीची त्रैवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. २३८ सभासदांपैकी १५७ स ...

विल्होळी रस्त्यावरील वीज खांबामुळे अपघातात वाढ - Marathi News |  Increase in accident due to electricity block on the Vilholi road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विल्होळी रस्त्यावरील वीज खांबामुळे अपघातात वाढ

विल्होळी-गौळणा रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या विद्युत खांबामुळे अपघातात वाढ झाली असून, संबंधित विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. सदर रस्त्यावर माध्यमिक विद्यालय विल्होळी, गोपाळराव गुळवे अभियांत्रिकी महाविद्यालय, नासिक पब्लिक स्कूल, कंपनी, गुदाम, वीटभट्टी ...

इंडियन टूल्स कंपनीत मनसे युनियनचा झेंडा - Marathi News |  Mansa Union Flag in Indian Tools Company | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंडियन टूल्स कंपनीत मनसे युनियनचा झेंडा

येथील इंडियन टूल्स कंपनीतील कंत्राटी कामगारांनी मनसे युनियनचा झेंडा लावताच कंपनी व्यवस्थापनाने नमते घेत युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली. मुंबईच्या वरिष्ठ व्यवस्थापनाशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन कंत्राटी कामगारांना देण ...

पंचवटीतील पडक्या वाड्यांमुळे पावसाळ्यात धोका कायम - Marathi News | Due to paddy straw in Panchavati, there is danger in monsoon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीतील पडक्या वाड्यांमुळे पावसाळ्यात धोका कायम

‘नेमिची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे पंचवटी महापालिकेच्या वतीने पावसाळा सुरू होण्यापूर्वी विभागातील पडके वाडे, धोकादायक इमारतींबाबत भाडेकरू तसेच मालकांना लेखी नोटिसा बजावून आपली कागदोपत्री जबाबदारी पार पाडत आहे. ...

विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार पाठ्यपुस्तके - Marathi News |  Textbooks will be available to students in school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार पाठ्यपुस्तके

जिल्हा परिषद, महापालिकेच्या शाळांमध्ये तसेच शासकीय व खासगी अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार असून, शाळेच्या पहिल्याच दिवशी या पाठ्यपुस्तकांचे वितरण होणार आहे. जिल ...