‘ओएलएक्स़ इन, यहाँ पें सबकुछ बिकता हैं’ यांसारख्या स्लोगन असलेल्या आॅनलाइन पोर्टलवर गृहोपयोगी वस्तुंबरोबरच वाहनांच्या खरेदी-विक्रीची जाहिरात केली जाते़मात्र, या पोर्टलवरील जाहिरातीत देण्यात आलेल्या तपशिलाचा वापर नागरिकांची फसवणूक व गंभीर गुन्ह्यांसाठ ...
अतिक्रमण व अनधिकृत बांधकामाप्रमाणेच रस्त्यावरील धोकेदायक वृक्षसुद्धा हटवावेत, अशा आशयाचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना पाठवले आहे. ...
बारा वर्षांपूर्वी स्थानिक व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना आपला माल थेट ग्राहकांना विक्र ी करता यावा या हेतूने कोणार्कनगर परिसरात मंगळवार, शुक्रवार आठवडे बाजार सुरू झाला. पुढे याच धर्तीवर पंचवटीतील निलगिरीबाग, हनुमाननगर, साईनगर, जत्रा हॉटेल अशा विविध ठिकाण ...
अधिकमासानिमित्त कपड्यांचे मार्केट पुन्हा एकदा गजबजलेले दिसत आहे. लेकीला साडी, तर जावयाला ड्रेस, भाचे, नातवंडांनाही आकर्षक कपडे देण्यावर भर दिला जात असून, आवडीच्या कपडे खरेदीसाठी सध्या दुकानांमध्ये गर्दी दिसू लागली आहे. कपड्यांचे भाव सध्या स्थिर आहेत. ...
बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगत कार्डच्या नंबरवरून ओटीपी मिळवित फ्लिपकार्डच्या माध्यमातून २२ हजार रुपयांची परस्पर खरेदी करून चुंचाळे शिवारातील एकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान ...
उन्हाळी पर्यटनासाठी सध्या नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आहे. शालेय सुटीचा अद्याप महिना शिल्लक राहिल्याने नाशिककर कुटुंबासमवेत देशाटनासाठी बाहेर पडले आहे. महाबळेश्वर, पाचगणीसह माथेरानसारख्या थंड हवेच्या ठिकाणांना पर्यटनासाठी अधिक पसंती दिली जात ...
महापालिकेने गोदावरी नदीतीरावरील पूररेषेत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा टाकण्याची तयारी चालविली असून, आनंदवली शिवारातील आसारामबापू आश्रमातील वाढीव बांधकामही पाडण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. गोदावरी नदीकिनारी पूररेषेत ...
मनपा अतिक्रमण विरोधी पथकाकडून गेल्या तीन दिवसांपासून जेलरोड परिसरात रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या अनधिकृत पत्र्यांच्या दुकानाचे अतिक्रमण हटविण्यात आले. मनपाने अतिक्रमण विरोधात जोरदार मोहीम सुरू केल्याने अतिक्रमितधारकांचे धाबे दणाणले आहे. ...
उद्योजकांचे नेतृत्व करणाऱ्या अंबड इंडस्ट्रियल अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) च्या निवडणुकीत रविवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. सत्ताधारी एकता पॅनल व विरोधी गटाच्या एकता पॅनलमध्ये माजी अध्यक्षांकडून समझोता करण्याचे असफल झाल्याने निवडण ...