लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ओझरला एकाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Ozar commits suicide by hanging himself | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरला एकाची गळफास घेऊन आत्महत्या

ओझरटाऊनशिप : मोबाईल घेण्यासाठी वडिलांनी पैसे दिले नाही, सकाळी बघू असे सांगितल्याने एका तरुणाने घराशेजारील शेडमधील लोखंडी पाईपला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ओझर येथे घडली. ...

सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरगाण्याला मिळाले तहसीलदार - Marathi News | After waiting for six months, Surganya got tehsildar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरगाण्याला मिळाले तहसीलदार

सुरगाणा : तालुक्याचे तहसीलदार किशोर मराठे यांची मालेगाव येथे बदली झाल्याने १३ जुलै २०२१ पासून तहसीलदार पद रिक्त होते. अखेर गुरुवारी (दि. २०) सुरगाण्याचे तहसीलदार म्हणून सचिन मुळक यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवनिर्वाचित ...

मालेगावी डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास मंजुरी - Marathi News | Dr. Malegaon Approval to erect a full-sized statue of Ambedkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास मंजुरी

मालेगाव : येथील शासकीय शासकीय विश्रामगृहाच्या आवारातील पूर्वेकडील मोकळ्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासह, राज्य सुरक्षा महामंडळाच्या ४७ कर्मचाऱ्यांना वेतन खर्चाला महासभेने गुरुवारी (दि. २०) मंजुरी दिली. ...

मुलीला पळवून नेल्याचा राग; ओझरला युवकाचा खून - Marathi News | The rage of kidnapping a girl; Ozar murdered by youth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुलीला पळवून नेल्याचा राग; ओझरला युवकाचा खून

ओझरटाऊनशिप : मुलीस पळवून नेल्याच्या संशयावरून मनात राग धरून मुलीच्या नातेवाइकांनी संगनमत करत घरासमोर राहणाऱ्या एका तरुणाच्या डोक्यात कोटा फरशीचा तुकडा मारून गंभीर जखमी करून जिवे ठार मारल्याची तक्रार ओझर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून, पोलिसांनी खुनाचा ...

पांगरीत शेतकरी संघटनेचा वीज कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Morcha of Pangrit Farmers Association at the power office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पांगरीत शेतकरी संघटनेचा वीज कार्यालयावर मोर्चा

पांगरी : यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसून विहिरीला असलेल्या पाण्यावर रब्बीची पिके आली आहेत. महावितरण कंपनीने वसुली होत नसल्याने पांगरी परिसरातील थकबाकीदारांचे रोहित्रे बंद करून वसुली सुरू केली असल्याने हाती आलेले पीक वाया जाते की काय, अशी भीती निर्म ...

विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू - Marathi News | Young man dies of electric shock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू

सिन्नर: तालुक्यातील आटकवडे शिवारात रोहित्रावर विजेचा धक्का बसल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी सिन्नरच्या आडवा फाटा येथील वितरण कार्यालयावर मोर्चा काढत निषेध नोंदवला. या ...

इगतपुरीत काँग्रेसचे प्रशिक्षण शिबिर - Marathi News | Congress training camp at Igatpuri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीत काँग्रेसचे प्रशिक्षण शिबिर

इगतपुरी : तालुक्यातील बलायदुरी येथील रेनफॉरेस्ट रिसाॅर्टमध्ये मुंबई काँग्रेसचे दोन दिवसाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ...

मनमाडच्या बाल वैज्ञानिकाची राष्ट्रीय पातळीवर निवड - Marathi News | National selection of Manmad's child scientist | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडच्या बाल वैज्ञानिकाची राष्ट्रीय पातळीवर निवड

मनमाड : येथील केआरटी शाळेच्या बाल वैज्ञानिकाची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आयोजित स्पर्धेसाठी कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम शाळेच्या मोठ्या गटातून हर्षल देविदास चौधरी याने रोबोट तयार केला. लहान गटातून श्रावणी अमर चव ...

किसान रेलने द्राक्षे प्रथमच परराज्यात - Marathi News | Grapes for the first time in foreign lands by Kisan Rail | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किसान रेलने द्राक्षे प्रथमच परराज्यात

लासलगांव : द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द येथील अण्णासाहेब पाटील-डुकरे यांचे थॉमसन जातीचे द्राक्ष बिहार राज्यात निर्यात होण्यासाठी सुरुवात झाली आहे. लासलगाव रेल्वे स्थानकातून किसान रेलच्या माध्यमातून प्रथमच द्राक् ...