नाशिकरोड विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीला उपनगर नाका ते आम्रपाली झोपडपट्टी कालवा रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात गळती होत असून, तिच्या दुरुस्तीमुळे या भागात गुरुवारी (दि.२७) दुपारी आणि सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही. शुक्रवारी (दि.२८) दुपारनंतरचा पाण ...
मायको सर्कल आणि उंटवाडी उड्डाणपुलाच्या निविदेतील अनियमितता आणि आणि नियम धाब्यावर बसवून राबविण्यात येत असलेल्या निविदेमुळे नाशिकककरांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे मुद्दे जनहितार्थ असल्याचे ठरवत ही याचिका जनहितमध्ये परावर्तित करून मुख्य न्यायमूर्तींकडे ...
शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून शीतलहरीने कहर केला आहे. सोमवारप्रमाणे मंगळवारी (दि. २५) सलग दुसऱ्या दिवशीही नाशिक शहरात किमान तापमान ६.३ अंश इतके नोंदविले गेले. राज्यात ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली. महाबळेश्वरपेक्षाही जास्त गारठा मंगळवारी नाशकात ...
चांदोरी : निफाड तालुक्यातील ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस व कडाक्याची थंडी या नैसर्गिक संकटांमुळे निर्यात द्राक्षांचे उत्पादन घटले. निर्यात द्राक्षांचे उत्पादन घटल्यामुळे यावर्षी द्राक्षांना उच्चांकी दर मिळण्याची शक्यता असल्याने बागायतदार वर्गामध्ये समाध ...
अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अन् शनिवारपासून पाकिस्तानात उठलेल्या धुळीच्या वादळाने रविवारी गुजरातच्या दिशेने सुरू केलेले मार्गक्रमण ... ...
सिन्नर : पतसंस्थेचा रोखपाल एक लाख रुपयांची रक्कम घेऊन पतसंस्थेत जात असतानाच रस्त्याने मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या हातातील रक्कम असलेली पिशवी हिसकावून धूमस्टाईल पोबारा केला. सोमवारी (दि.२४) दुपारी एकच्या सुमारास सिध्दीविनायक हॉस्प ...